शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

महत्वाचे/ लाचखोर कस्टम्स आयुक्तास अटक

By admin | Updated: August 14, 2015 23:35 IST

कस्टम्स आयुक्त,

कस्टम्स आयुक्त,
उपायुक्तांना अटक
लाच खाऊन महसूल बुडविला
नवी दिल्ली: प्रत्यक्षात न केल्या गेलेल्या आठ हजार कोटी रुपयांच्या तयार कपड्यांच्या निर्यातीच्या बदल्यात ३०० कोटी रुपयांचा सीमाशुल्क परतावा फसवणुकीने दिला गेल्या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) गुरुवारी सीमाशुल्क आयुक्त अतुल दीक्षित, उपायुक्त नलिन कुमार आणि सहदेव गुप्ता या व्यापार्‍यास अटक केली.
या तिघांविरुद्ध गुरुवारी गुन्हा नोंदविण्यात आला होता. शुक्रवारी दिवसभर जाजबजबाब घेतल्यानंतर संध्याकाळी त्यांना अटक करण्यात आली, असे सीबीआय सूत्रांनी सांगितले. या फसवणुकीच्या व्यवहाराने सरकारचा ७४.६१ कोटींचा महसूल बुडाला व तेवढाच लाभ खासगी व्यापार्‍यास देण्यात आला, असा आरोप आहे.
महसुली गुप्तवार्ता संचालनालयाने या प्रकरणाचा तपास केला होता. गुप्ता यांनी सादर केलेला ३०० कोटी रुपयांच्या परताव्याचा दावा स्थगित ठेवावा, असे सांगूनही दीक्षित व कुमार यांनी काहीही केले नाही व ही रक्कम गुप्ता यांच्या खात्यात जमा करेली गेली, असे तपासातून निष्पन्न झाले होते. सूत्रांनुसार गुप्ता यांनी वाढीव रकमेच्या बनावट बिलांच्या आधारे वर्ष २०१३-१४ मध्ये हाँगकाँग व दुबई येथील कंपन्यांना आठ हजार कोटी रुपयांचे तयार कपडे निर्यात केल्याची कागदपत्रे सादर करून त्यावर ३०० कोटी रुपयांच्या सीमाशुल्क परताव्याचा दावा केला होता. प्रत्यक्षात या कंपन्यांनी त्यांनी हा माल खरेदी केल्याचा इन्कार केला होता.
(लोकमत न्यूज नेटवर्क)