शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

तक्रारींचे निवारण तत्काळ करा

By admin | Updated: March 25, 2016 01:51 IST

लोकांच्या समस्या तत्काळ ऐकून त्या सोडविल्या जातील असे चित्र एका महिन्याच्या आत दिसले पाहिजे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चपदस्थ सनदी नोकरशहांची

नवी दिल्ली : लोकांच्या समस्या तत्काळ ऐकून त्या सोडविल्या जातील असे चित्र एका महिन्याच्या आत दिसले पाहिजे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चपदस्थ सनदी नोकरशहांची हजेरी घेतली आहे. एखादी तक्रार नोंदविली गेल्यानंतर तिचे ६० दिवसांमध्ये निवारण झाले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी या वेळी स्पष्ट केले.प्रगती (प्रोअ‍ॅक्टीव्ह गव्हर्नन्स अ‍ॅण्ड टाइमली इम्प्लिमेन्टेशन) या सरकारमधील विविध खात्यांमध्ये दाखल होणाऱ्या तक्रारी आणि त्यांची वाटचाल याबाबत माहिती गोळा करून निरीक्षण करणाऱ्या उपक्रमाच्या बाबतीत पंतप्रधान अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्समधून संवाद साधत होते. पंतप्रधान कार्यालयास विविध आॅनलाइन माध्यमांतून सरकारी खात्यांमध्ये नोंदविलेल्या तक्रारींची दखल न घेणे व त्यावर पुढे अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.पंतप्रधान म्हणाले, तक्रारी सक्षमरीत्या हाताळणे हे मिनिमम गव्हर्न्मेंट, मॅक्सीमम गव्हर्नन्सचा प्रमुख घटक आहे. जमिनीच्या नोंदी ‘आधार’शी संलग्न करण्यासाठी वेगाने काम करण्यासाठीही प्रयत्न करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. पंतप्रधानांनी मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार येथील रस्ते, रेल्वे, ऊर्जा, तेल प्रकल्पांचा आढावाही घेतला.