शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आयएमए घोटाळ्याचा सूत्रधार दिल्लीत गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2019 04:23 IST

मागील दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला आयएमए जेवेल्सचा मालक मो. मन्सूर खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली विमानतळावर बेड्या ठोकल्या.

बंगळुरू : मागील दीड महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत असलेला आयएमए जेवेल्सचा मालक मो. मन्सूर खान याला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दिल्ली विमानतळावर बेड्या ठोकल्या. कर्नाटकमधील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसवल्याच्या प्रकरणात आता त्याची चौकशी सुरू आहे.एसआयटीने सांगितले की, दुबईत एसआयटीने त्याला भारतात परतण्यासाठी व शरणागती पत्करण्यासाठी राजी केले होते. तो दुबईहून दिल्लीला रवाना झाला व साडेतीन वाजता येथे पोहोचला. त्याला पकडण्यासाठी एसआयटीचे अधिकारी दिल्लीत होते.आयएमए जेवेल्समध्ये एक लाखाहून अधिक लोकांनी गुंतवणूक केली होती व आयएमए जेवेल्सने १७ कंपन्या सुरू केल्या होत्या. खान याने लोकांना त्याच्या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आवाहन केले होते.त्याच्या कंपनीत ४,०८४ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती. त्याने गुंतवणूकदारांना सुमारे १,४०० कोटी रुपये परत करणे क्रमप्राप्त होते. गुंतवणूकदारांना अधांतरी सोडून तो दीड महिन्यापूर्वी दुबईत पळाला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Arrestअटक