शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे अध्यक्ष व्हायचे तर ४ डिसेंबरपर्यंत अर्ज भरा - सुशीलकुमार शिंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 06:10 IST

काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. सोनियांच्या अगोदर नरसिंह राव आणि सीताराम केसरीही अध्यक्ष होते. पक्षातील कोणाला अध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी...

मुंबई : काँग्रेसमध्ये घराणेशाही नाही. सोनियांच्या अगोदर नरसिंह राव आणि सीताराम केसरीही अध्यक्ष होते. पक्षातील कोणाला अध्यक्षपदाची निवडणूक लढायची असेल तर त्यांनी ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करावा, अशा शब्दांत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी शहजाद पुनावाला यांना प्रत्युत्तर दिले. तर प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी पुनावाला यांच्यावर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.काँग्रेस कार्यकर्ता शहजाद पुनावाला यांनी काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. राहुल गांधींची अध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. मात्र, ही इलेक्शन नाही तर केवळ सिलेक्शनची प्रक्रिया आहे, असे पुनावाला यांनी म्हटले आहे.पुनावाला यांच्या या वक्तव्याचा काँग्रेस नेत्यांनी चांगलाच समाचार घेतला. शिंदे म्हणाले, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत कोण काय म्हणाले हे महत्त्वाचे नाही. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार ही प्रक्रि या पार पडत आहे. ४ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. ज्यांना ही निवडणूक लढविण्याची इच्छा आहे त्यांनी अर्ज दाखल करावा, असे आवाहनही शिंदे यांनी केले.कारवाई करणार - अशोक चव्हाणपुनावाला यांनी पक्षाच्या विरोधात भाष्य केल्याने त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी म्हटले आहे. पुनावाला यांनी बूथ, जिल्हा, प्रदेश पातळीवर कोणत्याही निवडणुकीत सहभाग घेतला नाही.निवडणुकीसाठी डेलीगेट व्हावे लागते. त्यांचे नाव कोठेही नाही, सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी हे केले आहे. दुसरीकडे एखादे पद मिळावे म्हणून ते हे उद्योग करत असतील, अशी शंकाही चव्हाण यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेIndian National Congressइंडियन नॅशनल काँग्रेस