शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

ज्योतिरादित्य यांनी आदेश दिल्यास विहिरीतही उडी घेईल; बंडखोर काँग्रेस आमदारांची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 11:14 IST

आम्ही बंगळुरू येथे आमच्या इच्छेने आलो आहोत. कमलनाथ सरकारच्या कार्यशैलीमुळे आम्ही नाराज असून आम्ही सर्व आमदार एकत्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला सर्वच्या सर्व 22 आमदार उपस्थित होते.

नवी दिल्ली - मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला असताना फरार झालेल्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे अपहरण झाले नसल्याचे आमदारांनी आज स्पष्ट केले. बंगळुरू येथे आयोजित पत्रकार ते बोलत होते.

आम्ही बंगळुरू येथे आमच्या इच्छेने आलो आहोत. कमलनाथ सरकारच्या कार्यशैलीमुळे आम्ही नाराज असून आम्ही सर्व आमदार एकत्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला सर्वच्या सर्व 22 आमदार उपस्थित होते.

बंडखोर आमदारांनी म्हटले की,  आम्हाला अपरिहार्यतेतून राजीनामा द्यावा लागला. आम्ही बंदी नसून स्वखुशीने येथे आलो आहोत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर हल्ला होऊ शकतो, तर आम्ही सुरक्षीत कसे असू असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आम्हाला केंद्रीय सुरक्षा मिळायला हवी, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली आहे.

बंडखोर आमदार इमरती देवी म्हणाल्या की,  ज्योतिरादित्य शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो आहोत. मी कायम त्यांच्यासोबत आहे. त्यांनी  विहिरीत उडी मारण्याचा आदेश दिला तर आपण तेही करू असंही इमरती देवी म्हणाल्या.