शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Yati Narsinghanand Saraswati: जर मुस्लीम पंतप्रधान झाला तर 50 टक्के हिंदूंचं होईल धर्मांतरण; यती नरसिंहानंद यांचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 22:43 IST

ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या देशांत असतील.

नवी दिल्ली - वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असलेले गाझियाबाद येथील डासना देवी मंदिराचे मुख्य पुजारी यती नरसिंहानंद यांनी रविवारी आपल्या वक्तव्याने पुन्हा एकदा वाद निर्माण केला आहे. जर एखादा मुस्लीम व्यक्ती देशाचा पंतप्रधान झाला तर 20 वर्षांत 50 टक्के हिंदूंचे धर्मांतरण होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

हिंदू महापंचायतीचे आयोजन -दिल्ली प्रशासनाच्या परवानगीशिवाय आयोजित करण्यात आलेल्या 'हिंदू महापंचायती'ला संबोधित करताना नरसिंहानंद यांनी हिंदूंना त्यांचे अस्तित्व वाचवण्यासाठी कथितपणे शस्त्रे उचलण्याचे आवाहनही केले. ही महापंचायत बुराडी मैदानावर ज्या संघटनेने आयोजित केली होती. त्याच संघटनेने यापूर्वी हरिद्वार आणि दिल्लीच्या जंतरमंतर वरही अशाच प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. तेव्हाही तेथे कथित मुस्लीम विरोधी घोषणाबाजीही झाली होती. 

जामिनावर बाहेर आहेत नरसिंहानंद स्वामी -बुराडी मैदानावर रविवार आयोजित या या कार्यक्रमात हिंदू श्रेष्ठत्वाची भावना असलेले अनेक नेते सामील झाले होते. नरसिंहानंद हरिद्वारच्या घटनेप्रकरणी सध्या जामिनावर आहेत.

असं असेल हिंदूंचं भविष्य? -ते म्हणाले, 'वर्ष 2029 किंवा 2034 अथवा 2039 मध्ये मुस्लीम पंतप्रधान होईल. जर एकदा का मुस्लीम पंतप्रधान झाला तर पुढच्या 20 वर्षांत 50 टक्के हिंदूचे धर्मांतरण होईल, 40 टक्के हिंदूंची हत्या होईल आणि उरलेले 10 टक्के निर्वासितांच्या शिबिरांत अथवा दुसऱ्या देशांत असतील.

टॅग्स :delhiदिल्लीHinduहिंदूMuslimमुस्लीम