शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

खोटी आश्वासने संपली असल्यास दिल्लीला परत या - खा. शत्रुघ्न सिन्हा; मोदी व अमित शहा यांना लगावला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 05:12 IST

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परत यावे, असे ट्विट त्यांनी मोदी आणि अमित शहा ...

नवी दिल्ली : चित्रपट अभिनेते व भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्ष नेतृत्वाला टोला लगावला आहे. गुजरात निवडणूक प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी वक्तव्ये व आश्वासने संपली असल्यास, ‘वन मॅन शो आणि टू मॅन आर्मी’ने दिल्लीला परत यावे, असे ट्विट त्यांनी मोदी आणि अमित शहा यांना उद्देशून केले आहे. ट्विटमध्ये खा. सिन्हा म्हणतात की, ‘वन मॅन शो व टू मॅन आर्मी’ला माझी विनंती आहे की, प्रचारातील सर्व ट्रिक्स, खोटी विधाने व आश्वासने संपली असतील तर कृपया दिल्लीला परत यावे. सर्व केंद्रीय मंत्री व गुजरातमध्ये इतके दिवस बसलेल्या केंद्र सरकारनेही आता परतायला हवे.टाळी कर्णधाराला...आपण विजयी झालो तर याचे सर्व श्रेय तुम्हाला मिळेल, हे आम्हाला माहीत आहे; पण जर पराभव झाला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल करून सिन्हा यांनी ‘टाळी कर्णधाराला तर शिवीही कर्णधारालाच’ या म्हणीचा उल्लेखही केला आहे. गुजरात निवडणुकीत आम्हाला टाळीच मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. मला तशी अपेक्षाही आहे, असेही खासदार सिन्हा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :Shatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हाGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017