शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरमध्ये अनेक  ठिकाणी बर्फवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 22:32 IST

काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खोºयात कोरडा टप्पा संपुष्टात आला. पाऊस न पडल्यामुळे खोकला आणि सामान्य थंडीचे आजार वाढले होते. 

ठळक मुद्दे ढगांनी आच्छादलेल्या परिस्थितीमुळे गुलमर्ग वगळता खोºयात बहुतेक ठिकाणी तापमान गोठणबिंदुच्या वर राहिले.

श्रीनगर : काश्मीरच्या उंचावरील भागांतील काही ठिकाणी नव्याने बर्फवृष्टी झाली तर सपाट भागात हलक्या पावसाने हजेरी लावली. या पावसाने खोºयात कोरडा टप्पा संपुष्टात आला. पाऊस न पडल्यामुळे खोकला आणि सामान्य थंडीचे आजार वाढले होते. मंगळवारी रात्री खोºयातील काही वरच्या भागांमध्ये नव्याने बर्फवृष्टी झाली, असे हवामान खात्याने सांगितले. उत्तर काश्मीरच्या गुलमर्ग (जिल्हा बारामुल्ला) येथील अफ्फारवात टेकड्यांवर बुधवारी सकाळी साडे आठवाजेपर्यंत तीन इंच बर्फवृष्टी झाली. मध्य काश्मीरच्या गंडेबरालसह सोनमर्ग आणि त्याच्या शेजारच्या भागांतही बर्फवृष्टी झाली. श्रीनगर आणि खोºयातील इतर सपाट भागांत मंगळवारी रात्री हलका पाऊस (२.२ मिलीमीटर) झाला. ढगांनी आच्छादलेल्या परिस्थितीमुळे गुलमर्ग वगळता खोºयात बहुतेक ठिकाणी तापमान गोठणबिंदुच्या वर राहिले. गुलमर्ग येथे तापमान उणे तीन अंश सेल्सियस होते. श्रीनगरमध्ये किमान तापमान २.२ अंश सेल्सियस नोंदले गेले ते त्या आधीच्या रात्री २.९ अंश सेल्सियस होते. दक्षिण काश्मीरच्या कोकेरनाग येथे २ अंश सेल्सियस तर जवळच्या काझीगुंड येथे ते २.१ सेल्सियस होते. दक्षिण काश्मीरच्या पहलगाम येथे १.८ अंश सेल्सियस नोंदले गेले.