शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: हवाई दलाचं मिग-२१ विमान राजस्थानात कोसळलं; सुदैवानं वैमानिक सुखरुप

By कुणाल गवाणकर | Updated: January 5, 2021 22:15 IST

राजस्थानच्या सूरतगढमध्ये हवाई दलाच्या विमानाला अपघात

जयपूर: भारतीय हवाई दलाचं मिग-२१ विमान राजस्थानच्या सूरतगढमध्ये कोसळलं आहे. रात्री सव्वा आठच्या सुमारास हा अपघात घडला. तांत्रिक बिघाडामुळे विमानाला अपघात झाल्याचं बोललं जात आहे. वैमानिक विमान कोसळण्यापूर्वी विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी ठरला. त्यामुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. 'पश्चिम विभागात आज संध्याकाळी सराव सुरू असताना मिग-२१ विमानात मोठा तांत्रिक बिघाड झाला. यावेळी वैमानिकानं स्वत:ची सुखरुप सुटका करून घेतली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघात नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,' अशी माहिती हवाई दलानं ट्विटच्या माध्यमातून दिली.२०१६ पासून हवाई दलानं अपघातांत २७ विमानं आणि १५ लढाऊ विमानं गमावल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी २०१९ मध्ये संसदेत दिली. २०१६-१७ या वर्षात हवाई दलाची सहा लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर्स, एक वाहतूक विमान आणि एक प्रशिक्षण विमान दुर्घटनाग्रस्त झालं. तर २०१७-१८ मध्ये हवाई दलानं दोन लढाऊ विमानं आणि एक प्रशिक्षण विमान अपघातात गमावलं. २०१८-१९ मध्ये हवाई दलाची सात लढाऊ विमानं, दोन हेलिकॉप्टर्स आणि दोन प्रशिक्षण विमानं अपघातग्रस्त झाली.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल