शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

पाकिस्तानने पाडल्याचा दावा केलेल्या लढाऊ विमानानेच आकाशात झेप घेतली तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2019 09:11 IST

भारतीय हवाई दलाला काल 87 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर एअर शोचे आयोजन करण्यात आले होते.

नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोटवर हल्ला चढविला होता. यामुळे संतापलेल्या पाकिस्तानने अमेरिकेने दिलेली एफ-16 लढाऊ विमाने भारतात घुसवली होती. यावेळी झालेल्या लढाईत पाकिस्तानने भारताचे सुखोई-30 हे विमान पाडल्याचा दाला केला होता. मात्र, हवाई दलाने पाकिस्तानला तोंडघशी पाडले आहे. 

भारतीय हवाई दलाला काल 87 वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त गाझियाबादच्या हिंडन एअर बेसवर एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तीन मिराज 2000 आणि दोन सुखोई-30 एमकेआय लढाऊ विमाने सहभागी झाली होती. महत्वाचे म्हणजे यामध्ये एक तेच सुखोई-30 एमकेआई (एव्हेंजर-1) विमान होते जे पाडल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. 

हवाई दलाने हेच विमान आकाशात झेपावत पाकिस्तानचा चेहरा उघडा पाडला. हवाई दलाने सांगितले की, पाकिस्तानचा भारताचे विमान पाडल्याचा दावा खोटा होता. खरे हे आहे की भारतानेच पाकिस्तानचे एफ 16 विमान पाडले होते. हा पराक्रम रशियामध्ये बनलेल्या मिग-21 बायसन या विमानाने केला होता. हिंडन हवाई तळावर विंग कमांडर अभिनंदन यांच्यासह बालाकोट एअरस्ट्राईकमध्ये सहभागी असलेल्या सर्व पायलटांनी मिग लढाऊ विमाने चालविली. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. 

राफेलही ताफ्यातदसऱ्याच्या मुहूर्तावर शक्तिशाली लढाऊ विमान असलेल्या राफेलमधून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी उड्डाण केलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे जवळपास 35 मिनिटं या विमानातून प्रवास केला असून, लवकरच हे राफेल लढाऊ विमान भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात दाखल होणार आहे. फ्रान्समधल्या बोर्डोक्स येथील विमान तळावर हवाई दल प्रमुखांच्या उपस्थितीत राफेल हस्तांतरणाचा सोहळा पार पडला.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाindian air forceभारतीय हवाई दल