शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही - रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 06:24 IST

दलित प्रश्नांवर २ मे रोजी मोर्चा

मुंबई : सत्तेत असलो तरी संघर्ष विसरलो नाही. यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असतानाही नामांतराच्या प्रश्नावर मोर्चा काढला होता. आता केंद्रीय मंत्री असलो तरी दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर मोर्चा काढणार, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी मांडली आहे. २ मे रोजी मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर रिपाइंतर्फे आयोजित मोर्चात सामील होणार असल्याचेही आठवले यांनी स्पष्ट केले.कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंप्रमाणे संभाजी भिडे (गुरुजी) यांच्यावरही कारवाई करावी, या हिंसाचाराची प्रत्यक्ष साक्षीदार पूजा सुरेश सकट हिची हत्याच झाली असून तिच्या मारेकऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा आणि महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांवरील खटले काढून घ्यावे, या मागणीसाठी रिपाइंतर्फे २ मे रोजी राज्यातील विविध जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यावरील मोर्चात रामदास आठवले सहभागी होणार आहेत.लवकर कायदा करावाकोरेगाव भीमा हिंसाचारासंदर्भातील मागण्यांसोबतच अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या संपूर्ण संरक्षणाची मागणी पक्षाने केली आहे. अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर दलित व आदिवासींवर दरोड्याचा खोटा गुन्हा दाखल केला जातो. या प्रकाराला आळा घालण्यात यावा, मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी लवकर संसदेत कायदा करावा, दलित-अल्पसंख्यांक व महिलांवर अत्याचार करणाºयांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आदी मागण्यांसाठी रिपाइंचा मोर्चा असणार आहे.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवले