शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

मी कोणत्याही चर्चेस तयार - सुषमा स्वराज

By admin | Updated: August 12, 2015 12:36 IST

मी कोणत्याही चर्चेस तयार असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर हात जोडत मल्लिकार्जुन खर्गेंचा तहकूबीचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - मी कोणत्याही चर्चेस तयार असल्याचे सांगत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासमोर हात जोडत मल्लिकार्जुन खर्गेंचा तहकूबीचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती केली. व्यापमं घोटाळा व ललित गेट प्रकरणावरून पावसाळी अधिवेशन वाहून जात असताना अखेरच्या आठवड्यात तरी थोडे कामकाज व्हावे या हेतूने सरकारने या विषयावर चर्चेस तयारी दर्शवली. मात्र, प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून तातडीने या विषयावर चर्चा घेण्याची कॉंग्रेस सदस्यांची मागणी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी फेटाळून लावल्याने कॉंग्रेस सदस्यांनी पुन्हा घोषणाबाजीस सुरुवात केली.
बुधवारी सकाळी काँग्रेसने लोकसभेत स्थगन प्रस्ताव मांडला. कामकाज सुरू झाल्यावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज तहकुबीचे प्रस्ताव फेटाळून लावले. मात्र परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निवेदन करत मल्लिकार्जुन खर्गेंचा प्रस्ताव स्वीकारून चर्चा सुरू करावी अशी विनंती लोकसभा अध्यक्षांना केली.
सरकारने चर्चेस तयारी दाखविल्यानंतर मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सभागृहात बोलावण्याची मागणी केली. पंतप्रधानांच्या अनुपस्थितीत चर्चा कशी होणार असे विचारत आरोप असलेल्यांनीच खुलासा करणे आम्हाला मंजूर नसल्याचे ते म्हणाले. मात्र  प्रश्नोत्तराच्या तासानंतरच चर्चा घेण्यात येईल, असे सुमित्रा महाजन यांनी  स्पष्ट केले. 
 
वेंकय्या नायडूंनीही जोडले हात
लोकसभेत गोंधळाचे वातावरण असतानाचा राज्यसभेतही हेच चित्र कायम दिसत असल्याने जीएसटी विधेयक पारित होण्यात अनेक अडचमी येत आहेत. संसदेचे संपूर्ण अधिवेशन गोंधळात वाहून गेल्याने या अधिवेशनात हे विधेयक संमत होण्याची चिन्हे कमी आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर वेंकय्या नायडूंनी हात जोडत हे विधेयक मंजूर करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती विरोधकांना केली. ' काँग्रेससह, डाव्या पक्षांना माझी विनंती आहे ती जीएसटी विधेयक मंजूर करण्यास सहकार्य करावे' असे ते म्हणाले.