शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय स्तरावर माझा वापर केला जातोय - रॉबर्ट वाड्रा

By admin | Updated: November 22, 2015 21:07 IST

राजकीय स्तरावर काही लोक माझा वापर करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वाड्रा यांनी आज केला.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २२ - राजकीय स्तरावर काही लोक माझा वापर करत असल्याचा आरोप सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियंका गांधीचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी  केला. मी कोणत्याही चुकीच्या पद्धतीने व्यवहार केले नाहीत, सर्व काही कायदेशीर व्यवहार केले आहेत. मग इतर व्यवसायिकाप्रमाणेच माझ्याशी का बोललं जात नाही? असा सवाल करत माझा राजकीय पटलावर वापर केला जात आहे असे म्हणाले.
वाड्रा यांनी सांगितले की, माझ्याविषयी लोकांमध्ये इतका नकारात्मक प्रचार करण्यात आला आहे की सत्य त्यांच्यासाठी काहीच महत्वाचे राहिले नाही. हरियाणा आणि राजस्थानमध्ये त्यांच्या उद्योगाची चौकशी करण्याबरोबरच त्यांच्या कंपनीला ईडीकडून नोटीस पाठविण्यात आली आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले की, स्पष्ट रुपाने हा राजकीय बदला आहे. लोकांचे लक्ष भटकाविण्यासाठी ते माझा एखाद्या शस्त्रासारखा वापर करत आहेत. 
भाजपा शासित हरियाणा आणि राजस्थानमधील जमीनी खरेदी विक्रीच्या प्रकरणावरून प्रियांका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रा अडचणीत आले होते, त्यांच्यावर एक भूखंड काही लाखांत खरेदी करून वर्षभरात काही कोटींना अस्तित्वात नसलेल्या कंपनीला विकल्याचा आरोप झालेला आहे. 
रॉबर्ट वाड्रा यांच्या कंपनीने बिकानेरमधला एक भूखंड ७९ लाख रुपयांना खरेदी केला आणि वर्षभरात तो दुस-या कंपनीला ५.४४ कोटी रुपयांना विकला आहे असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते संबित पात्रा यांनी त्यांच्यावर केला होता.