शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! "नवरा कारल्याचा ज्यूस पित नाही"; बायकोने केली पोलिसात तक्रार अन् पुढे झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2022 13:15 IST

आपला नवरा कारल्याचा ज्यूस पित नाही, अशी तक्रार घेऊन बायको चक्क पोलिसांकडे गेली आहे. या घटनेने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला असून याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

नवी दिल्ली - पती-पत्नीत किरोकोळ कारणांवरून नेहमीच वाद होत असतात. काही वेळा हे वाद टोकाला देखील जातात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. कारल्याच्या ज्यूससाठी एका पत्नीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली आहे. आग्रा येथे ही अजब घटना घडली आहे. आपला नवरा कारल्याचा ज्यूस पित नाही, अशी तक्रार घेऊन बायको चक्क पोलिसांकडे गेली आहे. या घटनेने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला असून याची आता जोरदार चर्चा रंगली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील कुटुंब सल्लागार केंद्रावर हे कपल गेलं. तिथं त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. या दोघांच्या भांडण्याचं कारण चक्क कारल्याचा ज्यूस होता. पत्नीच्या तक्रारीनुसार तिच्या पतीला डायबेटिज आहे. ती त्याला कारल्याचा ज्यूस बनवून देते पण तो पित नाही. ती नेहमी त्याला कारल्याचा आणि दुधीचा ज्यूस देते. त्याच्या आरोग्याची काळजी घेते म्हणून तो दररोज भांडतो.

तब्बल दोन महिने या कपलतं काऊन्सिंग सुरू होतं. अखेर पतीने आपली चूक मान्य केली. आपण आता भांडण न करता कारल्याचा ज्यूस घेईन असं त्याने पोलिसांसमोर पत्नीला आश्वासन दिलं. त्यानंतर दोघंही एकत्र घरी गेले. याआधी देखील जेवणावरून अनेक पती पत्नीमध्ये खटके उडाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.