शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

हुर्रियतने आयएसआयला दिली गुपिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:34 IST

हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सईद अली शाह गिलानी यांचे सहकारी देविंदरसिंग बेहल पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील लोकांच्या संपर्कात होते.

नवी दिल्ली : हुर्रियत कॉन्फरन्सचे नेते सईद अली शाह गिलानी यांचे सहकारी देविंदरसिंग बेहल पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील लोकांच्या संपर्कात होते. त्यांनी भारतीय लष्कराच्या हालचालींसह राष्ट्रीय गुपिते आयएसआयला दिली असावीत, असे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) मत आहे.दहशतवादाला पैसा पुरवल्याच्या आरोपावरून गिलानी यांच्या ठिकाणांवर एनआयएने ३० जुलै रोजी छापे घातले होते. बेहल राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणणारी विशिष्ट माहिती आयएसआयला पाठवत होते, असा संशय आहे. त्यांच्यावर देशाविरुद्ध युद्ध पुकारल्याचा गुन्हा भारतीय दंड विधानाचे कलम १२१ अंतर्गत दाखल करता येईल, असे एनआयएच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.ते जम्मू आणि काश्मीर सोशल पीस फोरमचे प्रमुख व हुर्रियतचे सदस्य आहेत. बेहल अतिशय जोरदारपणे ‘आझादी’च्या घोषणा देताना व ठार मारल्या गेलेल्या अतिरेक्यांचे बलिदान वाया जावू देऊ नका, असे एका अंत्ययात्रेत आग्रहाने सांगताना यूट्यूबवर दिसते. त्यांच्या मागे पाकिस्तानचा ध्वजही स्पष्ट दिसतो.बेहल पाच ते सहा वेळा पाकिस्तानला गेले होते. या भेटींचा उद्देश काय हे स्पष्ट झालेले नाही. काश्मिरी बंधुंच्या पाठीशी शीख उभे आहेत असा दावा बेहल उघडपणे करतात. साधे वकील असलेल्या बेहल यांच्या बँक खात्यात ३५ लाख रुपये कसे, याबाबत खुलासा न मिळाल्याने संशय निर्माण झाला आहे.