शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

सातव चौकात गुंडांचा हैदोस सायकल शॉपमध्ये तोडफोड, एकावर तलवारीने हल्ला

By admin | Updated: July 1, 2014 23:55 IST

अकोला: सातव चौकामध्ये चिखलपुर्‍यातील ८ ते १0 गुंडांच्या टोळीने हैदोस घालून परिसरात दहशत निर्माण करून भिसे सायकल शॉपमध्ये तोडफोड केली. सायकल शॉपमधील एका जणाच्या अंगावर तलवारीने वार करून त्याला जखमी केले. ही घटना रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.

अकोला: सातव चौकामध्ये चिखलपुर्‍यातील ८ ते १0 गुंडांच्या टोळीने हैदोस घालून परिसरात दहशत निर्माण करून भिसे सायकल शॉपमध्ये तोडफोड केली. सायकल शॉपमधील एका जणाच्या अंगावर तलवारीने वार करून त्याला जखमी केले. ही घटना रात्री ८.३0 वाजताच्या सुमारास घडली.
दिवेकर आखाड्याजवळ राहणारे राजेश मनोहर भिसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे सातव चौकात भिसे सायकल शॉप आहे. मंगळवारी सकाळी त्यांचे भाऊ उमेश भिसे यांचा चिखलपुर्‍यातील गुंड दीपक पहूरकर याने दीड लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादात दीपकने उमेशला मारहाण केली. त्यानंतर उमेशने रामदासपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मंगळवारी रात्री ८.३0 वाजता सुमारास दीपक पहूरकर हा ८ ते १0 युवकांना घेऊन सातव चौकात आला. त्याने राजेश भिसे यांच्या दुकानात घुसून त्यांच्या दुकानातील सायकली व इतर साहित्य फेकून दिले आणि राजेश भिसे यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना जखमी केले. राजेश यांना तातडीने सवार्ेपचार रुग्णालयात दाखल केले. गुंडांनी घातलेल्या हैदोसामुळे परिसरातील नागरिक व व्यावसायिक घाबरून गेले होते. घटनेची माहिती मिळताच रामदासपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी ठाणेदार शिवा ठाकूर व ताफा घटनास्थळी पोहाचला. पोलिसांनी चौकात बंदोबस्त लावला. रात्री उशिरा पोलिसांनी दीपक पहूरकर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३२६, ४२७, ४५२, ५0६(३४) नुसार गुन्हा दाखल केला.
बॉक्स: दररोज नवीन गंुडांची भर
शहरामध्ये दररोज नवीन गुंड उदयास येत आहे. या गुंडांच्या टोळीने शहरातील नागरिक, व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. खंडणी मागण्याचे प्रकार या टोळ्याकडून सातत्याने घडत आहेत; मात्र पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे या गुंडांचे मनोबल वाढले आहे. जठारपेठ परिसरात रिपाइं युवक आघाडीचा शहराध्यक्ष गोपाल कदम, अनिकेत अबगड या गुंडांची दहशत आहे. आता पाच महिन्यांपूर्वी मुंबईवरून आलेल्या दीपक पहूरकर या गुंडाने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. बिल्डर, व्यावसायिक खंडणी वसूल करण्याचा गोरखधंदाच या टोळीने सुरू केला.