शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

सावकाराच्या जाचामुळे तिघांनी केले आत्मदहन, मानवी हक्क आयोगाने घेतली दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 04:35 IST

नवी दिल्ली : सावकार आणि पोलिसांच्या जाचापायी दोन मुलांसह दाम्पत्याने आत्मदहन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तामिळनाडू सरकारला नोटीस जारी केली आहे.

नवी दिल्ली : सावकार आणि पोलिसांच्या जाचापायी दोन मुलांसह दाम्पत्याने आत्मदहन केल्याप्रकरणी राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाने तामिळनाडू सरकारला नोटीस जारी केली आहे. ही घटना २३ आॅक्टोबर रोजी तिरुनेलवेली जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घडली होती.समाजमन हादरवून सोडणा-या या धक्कादायक घटनेची चित्रे सोशल मीडियावर झळकली होती. हा प्रकार धक्कादायकच नव्हे, तर पोलीस आणि अधिका-यांचा निष्काळजीपणा दाखवणारा आहे, असे मानवी हक्क आयोगाने म्हटले आहे. इसाक्की मुत्तू आणि सुब्बुलक्ष्मी या दाम्पत्याने दोन आणि पाच वर्षांच्या मुलांसह आत्मदहन केले होते. सुब्बुलक्ष्मी आणि दोन मुलांचा होरपळल्याने जागीच मृत्यू झाला होता, तर इसाक्की मुत्तूचा तिरुनलवेली येथील शासकीय इस्पितळात मृत्यू झाला होता. या दाम्पत्याने जिल्हाधिका-यांना सावकाराच्या जाचापासून सुटका करण्यासाठी विनवण्या करूनही प्रशासनाने काहीच केले नाही. घटनेची दखल घेऊन आयोगाने राज्य सरकारला नोटीस जारी केली आहे. सावकाराचे १ लाख ४५ हजार रुपयांचे कर्ज व व्याज असे २ लाख ३४ हजार चुकते करूनही सावकार दोन लाख रुपये द्या म्हणून सारखा तगादा लावून या दाम्पत्याचा छळ करीत होता, असे आयोगाने म्हटले आहे.

टॅग्स :Deathमृत्यू