शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

Howdy Modi: ...म्हणून मोदींनी अमेरिकी सिनेटरच्या पत्नीची मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 14:53 IST

मोदींनी अमेरिकी सिनेटर जॉन कॉर्निक यांच्या पत्नीची माफी मागितली आहे. 

ह्युस्टनः पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हाऊड मोदी हा कार्यक्रम जल्लोषात पार पडला आहे. परंतु यादरम्यान मोदींनी अमेरिकी सिनेटर जॉन कॉर्निक यांच्या पत्नीची माफी मागितली आहे. मोदींनी जॉन कॉर्निक यांच्या पत्नीची माफी मागितल्यामुळे हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय. खरं तर कॉर्निन यांनी पत्नीच्या जन्मदिवशीच 'हाऊडी मोदी' कार्यक्रमात उपस्थिती लावली. पत्नीच्या वाढदिवसानिमित्त घरी न थांबता कॉर्निन यांनी मोदीच्या कार्यक्रमाला जाण्यास पसंती दिली. मोदींना जेव्हा ही गोष्ट समजली, तेव्हा त्यांनी लागलीच त्या सिनेटर यांच्या पत्नीची माफी मागितली.पंतप्रधान कार्यालयानं ट्विटर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मोदी कॉर्निन यांची पत्नी सँडी हिची माफी मागताना पाहायला मिळत आहेत. तसेच कॉर्निन यांची पत्नी सँडी हिला मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या आहेत. तर दुसरीकडे सँडी यांचे पती कॉर्निन हे मोदींबरोबर असल्याचं दिसत आहे. मोदी सँडी यांना उद्देशून म्हणाले, मी तुमची माफी मागू इच्छितो, कारण आज तुमचा जन्मदिवस आहे. तुमचे जीवनसाथी माझ्याबरोबर आहेत. त्यामुळे खरं तर तुम्हाला माझ्याबद्दल काहीशी असूया वाटत असावी. तरीही मी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. मी तुमच्या सुखी आणि समृद्ध भविष्याची प्रार्थना करतो.  टेक्सासचे सिनेटर जॉन कार्निन आणि सँडी यांच्या लग्नाला 40 वर्ष लोटली आहे. त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत. कॉर्निन हाऊडी मोदी कार्यक्रमात सहभाग घेणाऱ्या प्रमुख खासदारांपैकी एक आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीHowdy Modiहाऊडी मोदी