शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

हवाई हल्ल्यात नेमके किती दहशतवादी मेले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:05 IST

या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.

नवी दिल्ली : हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये २५0 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला असला तरी त्याच पक्षाचे उपाध्यक्ष व केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी मात्र हा हल्ला जीवितहानी करण्याच्या उद्देशाने करण्यात आला नव्हता, भारत कारवाई करू शकतो, हा संदेश देण्यासाठी एअर स्ट्राईक करण्यात आला, असे म्हटले आहे. या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, ही संख्या पंतप्रधान वा कोणत्याही सरकारी प्रवक्त्याने दिलेली नाही, असेही अहलुवालिया म्हणाले.त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याविषयी भाजपामध्येच मतभेद असल्याचे दिसते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनीही परदेशी वृत्तपत्रांचा हवाला देत किती दहशतवादी मारले गेले, ही माहिती सरकारने जाहीर करावी, अशी मागणी केली होती.तोच प्रश्न काँग्रेसचे नेते कपिल सिबल व दिग्विजय सिंह यांनी सोमवारी उपस्थित केला. वॉशिंग्टन फोस्ट, न्यूयॉर्क टाइम्स, गार्डियन, टेलिग्राफ, रॉयटर्सच्या बातम्यांचा हवाला देत मोदी यांना सवाल केला की, जैश-ए-मोहम्मदचे तळ उद्ध्वस्त झाल्याचे पुरावे द्यावेत. बालाकोट येथे दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे कोठेही दिसत नाही.त्यावर भाजपाचे नेते प्रकाश जावडेकर म्हणाले की, असे पुरावे मागणे म्हणजे आपल्या हवाई दलावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे.

टॅग्स :terroristदहशतवादीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईक