शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

अर्थव्यवस्थेला चेतना कशी द्यायची? सरकारमध्येच संघर्ष; अरुण जेटली- नीति आयोगात मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 01:05 IST

अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे.

- हरीश गुप्ता  नवी दिल्ली : अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज द्यावे की नाही या मुद्यावर अर्थमंत्री अरूण जेटली आणि नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांच्यात संघर्ष सुरू आहे. राजीव कुमार यांची नीती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून नुकतीच नियुक्ती झाली असून त्यांनी सरकारमध्ये आजपर्यंत कोणी न वापरलेल्या (आर्थिक उत्तेजनाचे पॅकेज) मार्गाची शिफारस केल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.जेटली आणि कुमार यांच्यातील शाब्दिक युद्ध वा रस्सीखेच सरकारमध्ये अगदी जवळून बघितली जात आहे कारण जेटली यांनी अर्थव्यवस्थेला चेतना आणण्यासाठी आर्थिक उत्तेजन द्यावे हा विषय माझ्यासमोर कधीच नव्हता व तसा शब्दही मी कधी वापरला नाही हे स्पष्टपणे सांगितले आहे. जेटली यांनी हे वक्तव्य१५ आॅक्टोबर रोजी अमेरिकेतकेले होते. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आणि जागतिक बँकेत चर्चा करण्यासाठी ते आठवड्याच्या दौºयावर तेथे गेले होते.आर्थिक प्रोत्साहनाला तज्ज्ञांचा विरोधअर्थ मंंत्रालयाने या प्रस्तावाला विरोध केला आहे. कारण, त्यांनी २०१७-१८ साठी आर्थिक तूटीचे लक्ष्य जीडीपीच्या ३.२ टक्के आणि पुढील वर्षासाठी ३ टक्के निर्धारित केले आहे. काही तज्ज्ञांनी या आर्थिक प्रोत्साहनाला विरोध केला आहे. कारण, त्यांना वाटते की, ते आर्थिक एकत्रीकरण योजनेला धोक्यात आणू शकते. 

टॅग्स :GovernmentसरकारArun Jaitleyअरूण जेटली