शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

काेर्टाने सुनावले : ताजमहालबाबत याचिका कसली करता? आधी अभ्यास करून पीएचडी करा, नंतरच आमच्याकडे या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 06:51 IST

सर्व मागण्या अमान्य करत याचिका फेटाळली. शनिवारी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल याचिकेत इतिहास स्पष्ट करण्यासाठी ताजमहालच्या बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्याची मागणी केली होती. 

लखनौ : “ताजमहाल शहाजहानने बांधला नाही यावर तुमचा विश्वास आहे? आम्ही इथे निकाल देण्यासाठी आलो आहोत का? जसे की तो कोणी बांधला किंवा ताजमहालचे वय किती? तुम्हाला माहीत नसलेल्या विषयावर संशोधन करा, एमए करा, पीएचडी करा, जर कुठली संस्था तुम्हाला संशोधन करू देत नसेल तर आमच्याकडे या. अशा खणखणीत शब्दांत अलाहाबाद हायकोर्टाने याचिकाकर्त्याला चक्क धारेवर धरले. 

ताजमहालच्या इतिहासाबाबत सत्य समोर आणण्यासाठी तथ्य गोळा करणारी समिती गठन करावी व ताज परिसरातील २२ खोल्या उघडण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने गुरूवारी फेटाळली. कोणत्या कायदेशीर किंवा संवैधानिक अधिकारांचे उल्लंघन होत आहे, हे सांगण्यात याचिकाकर्ता अपयशी ठरला.  उद्या उठून न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये येण्याची मागणी कराल, असे खडेबोलही न्यायालयाने सुनावले. 

कोणी केली याचिका?n शनिवारी उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात दाखल याचिकेत इतिहास स्पष्ट करण्यासाठी ताजमहालच्या बंद असलेल्या २२ खोल्या उघडण्याची मागणी केली होती. n हे १९५१ व १९५८ मधील कायद्यांमधील संविधानाच्या तरतुदींविरूद्ध घोषित करण्याची मागणीही करण्यात आली होती. n ही याचिका अयोध्या येथील रहिवासी डॉ. रजनीश सिंह यांनी वकील राम प्रकाश शुक्ला व रुद्र वि क्रम सिंह यांच्या माध्यमातून दाखल केली होती.

टॅग्स :Taj Mahalताजमहाल