शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकपाण्याचे धडे देणारं होम सायन्स आता मुलांसाठी होणार सक्तीचं! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 15:07 IST

भारतात गृहविज्ञान (होम सायन्स) हा विषय म्हणजे सामान्यतः मुलींचं क्षेत्र मानलं जातं. मात्र, आता स्त्री-पुरूष समानता अभ्यासक्रमातही दिसण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआता स्त्री-पुरूष समानता अभ्यासक्रमातही दिसण्याची शक्यता महिला व बालकल्याण मंत्रालयाने याबाबतचा एक प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे केंद्रीय मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास शाळेमध्ये होम सायन्सचं शिक्षण मुलांसाठी बंधनकारक

मुंबई, दि. 27 - भारतात गृहविज्ञान (होम सायन्स) हा विषय म्हणजे सामान्यतः मुलींचं क्षेत्र मानलं जातं. मात्र, आता स्त्री-पुरूष समानता अभ्यासक्रमातही दिसण्याची शक्यता आहे. मुलांसाठी गृहविज्ञान या विषयाचं शिक्षण घेणं लवकरच अनिवार्य होण्याची शक्यता आहे. महिला व बालकल्याण मंत्रालयाने याबाबतचा एक प्रस्ताव केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवला आहे. 

महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय महिला धोरण 2017 चा मसुदा मंत्रिगटाने मंत्रिमंडळाकडे पाठवला आहे. केंद्रीय मंत्रीमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास शाळेमध्ये होम सायन्सचं शिक्षण मुलांसाठी बंधनकारक होईल. बालपणापासूनच स्त्री-पुरूषांच्या कामात भेदभाव व्हायला नको, महिलांना करसवलती व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून द्याव्या यासारख्या अनेक सूचनांचा समावेश या प्रस्तावाच्या मसुद्यात आहे. 

काय आहेत यामध्ये सूचना- -गृहविज्ञान व शारीरिक शिक्षण हे विषय मुलगे व मुली यांना सक्तीचे करावेत-बालपणापासूनच स्त्री-पुरूषांच्या कामात भेदभाव व्हायला नको-महिलांना करसवलती व रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून द्याव्यात -मनुष्यबळ विकास मंत्रालयाने अभ्यासक्रमात लिंगभाव संवेदनशीलता दाखवणे गरजेचे -महिला व पुरुषांना समानपदासाठी समान वेतन-व्यावसायिक संकुलात लहान मुलांना ठेवण्यासाठी खास सुविधा, विधवा व घटस्फोटित महिलांना कर सवलती-शाळांच्या बस महिला चालकांना चालवण्यास देणे