शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदू धर्मात स्त्री-पुरुष भेदभाव नाही तर मग मंदिर प्रवेशासाठी का ? - SC

By admin | Updated: April 13, 2016 17:12 IST

महिलांबाबतच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावताना सांगीतले कि हिंदू हा फक्त हिंदू असतो तर मग मंदिरात प्रवेशासाठी स्त्री-पुरुष असा भेदभाव का?

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १३ - हिंदू धर्मात महिला व पुरुष असा कोणताही भेदभाव नाही, हिंदू हा हिंदूच असतो, असे सांगत महिलांना मंदिरात प्रवेश नाकारणा-या सबरीमाला मंदिर प्रतिष्ठानच्या अधिका-यांना सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावले. मंदीराच्या गाभाऱ्यात महिलांना प्रवेश करण्यापासून कसे रोखले जाऊ शकते असा सवालही न्यायालयाने विचारला आहे. 
 
महाराष्ट्रात महिलांच्या मंदिर प्रवेशावरून सुरू असलेला वाद अात्ताशी थंडावलेला असतानाच शेकडो वर्षे जुने असलेल्या केरळमधील सबरीमाला मंदिरातील गाभा-यात महिलांना प्रवेश देण्यावरून वाद सुरू झाला आहे. महिलांना मंदिरात प्रवेश न देण्याची गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली प्रथा कायम राखली पाहिजे यावर मंदिर प्रशासन तसेच केरळ सरकारही ठाम आहे. मात्र याच मुद्यावर आज झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मंदिर प्रशासनाच्या अधिका-यांना खडसावले. 'हिंदू धर्मात स्त्री-पुरूष असा भेदभाव नाही, मग मंदिर प्रवेशासाठी असा भेदभाव का केला जातो? असा सवाल न्यायालयाने केला.