शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

हिंदी कवी विनोद शुक्ल यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार; छत्तीसगडच्या लेखकाला प्रथमच मिळाला सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 05:47 IST

याबाबतची घोषणा शनिवारी नवी दिल्लीत करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: छत्तीसगडचे प्रसिद्ध हिंदी कवी आणि लेखक विनोद कुमार शुक्ल यांना साहित्य जगतातील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार यंदा प्रदान केला जाईल. छत्तीसगडमधील लेखकाला हा सन्मान मिळण्याची पहिलीच वेळ आहे. याबाबतची घोषणा शनिवारी नवी दिल्लीत करण्यात आली. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘लगभग जय हिंद’ १९७१ मध्ये प्रकाशित झाला आणि तेव्हापासून त्यांच्या लेखनाने साहित्यिक जगात आपले स्थान निर्माण केले आहे. शुक्ल यांचा जन्म १ जानेवारी १९३७ रोजी राजनांदगाव येथे झाला. मणि कौल यांनी त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर एक चित्रपटही बनवला होता.

शुक्ल यांचे साहित्य 

त्यांचे ‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’ आणि ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबऱ्या हिंदीतील काही सर्वोत्तम कादंबऱ्या मानल्या जातात. तसेच... त्यांचे ‘पेड़ पर कमरा’ आणि ‘महाविद्यालय’ हे कथासंग्रहही खूप चर्चेत राहिले आहेत.

मराठीत कोणाला सन्मान?

  • १९७४ - वि. स. खांडेकर
  • १९८४ - वि. वा. शिरवाडकर
  • २००३ - विंदा करंदीकर
  • २०१४ - भालचंद्र नेमाडे

कोणत्या भाषेला किती?

हिंदी - १२, कन्नड - ८, बंगाली - ६, मल्याळम - ६, उर्दू - ५, मराठी - ४, ओरिया - ४, गुजराती -४, तेलुगु - ३,  आसामी - ३, तमिळ - २, संस्कृत - २, कोकणी - २, पंजाबी - २, काश्मिरी - १, इंग्रजी -१

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगड