शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येत मशिदीसाठी हिंदूंच्या सर्वाधिक देणग्या! अद्याप काम का सुरू नाही? जाणून घ्या यामागचं कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2022 06:52 IST

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या निकालाद्वारे अयोध्या येथील रामजन्मभूमीची जमीन राममंदिर बांधण्यासाठी दिली

अयोध्या :

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी दिलेल्या निकालाद्वारे अयोध्या येथील रामजन्मभूमीची जमीन राममंदिर बांधण्यासाठी दिली; तसेच या शहरात पाच एकर जमीन मशीद बांधण्याकरिता सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाला प्रदान करण्यात आली होती. ही मशीद बांधण्यासाठी मिळालेल्या देणग्यांपैकी ४० टक्के रक्कम हिंदूंनी दिली आहे. 

या जमिनीचे बिगरशेत जमिनीमध्ये रूपांतर करण्यासाठी तसेच तिथे सातमजली मशिदीचे बांधकाम करण्याकरिता अयोध्या विकास प्राधिकरणाकडे अर्ज दिला आहे.

अद्याप काम का सुरू नाही?- ज्या जागी मशीद उभी राहाणार आहे, तिथे जाण्यासाठी असलेल्या दोन रस्त्यांची रुंदी प्रत्येकी ४.१० मीटर आहे. हे रस्ते प्रत्येकी १२ मीटर रुंदीचे करावेत, असा अर्ज मशिदीच्या ट्रस्टने दिला आहे. - मात्र त्या संदर्भातील नकाशा अजून अयोध्या विकास प्राधिकरणाने मंजूर केलेला नाही. अरुंद रस्त्यांमुळे मशीद बांधण्याचे कामच सुरू होऊ शकलेले नाही.

देणगीदारांमध्ये मुस्लिमांचा सहभाग ३० टक्केअयोध्येमध्ये पाच एकर जमिनीवर मशीद बांधण्यासाठी आजवर ४० लाख रुपयांच्या देणग्या संबंधित ट्रस्टला मिळाल्या आहेत. त्यांतील ४० टक्के रक्कम हिंदूंनी, ३० टक्के रक्कम कॉर्पोरेट कंपन्या, ३० टक्के पैसे मुस्लिमांनी दिले आहेत. मशीद बांधण्यासाठी हिंदूंनी सर्वाधिक देणग्या देणे हे धार्मिक बंधुभावाचे उदाहरण असल्याचे मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सर्वांत पहिली देणगी लखनौ विद्यापीठातील विधि शाखेचे सदस्य रोहित श्रीवास्तव यांनी दिली होती. 

टॅग्स :Ayodhyaअयोध्या