शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

नव्या प्रस्तावित रेल्वेसाठी जास्त दर

By admin | Updated: April 15, 2016 02:55 IST

यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ केलेली नसली तरी प्रवाशांना नव्या प्रस्तावित रेल्वेंमधून प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचे कारण नव्याने समाविष्ट

नवी दिल्ली : यावेळी रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ केलेली नसली तरी प्रवाशांना नव्या प्रस्तावित रेल्वेंमधून प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. त्याचे कारण नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या सुविधा हे आहे.काही विशेष सुधारित सुविधांचा पुरविण्यासाठी रेल्वेने कंबर कसली आहे. त्यामुळे नियमित प्रवासभाडे लागू होणार नसल्याचे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. यावर्षी हमसफर, तेजस, उत्कर्ष डबल डेकर (वातानुकूलित यात्री- उदय) या नव्या गाड्या धावणार असून नियमित दरांच्या तुुलनेत १५ ते ३० टक्क्यांनी वाढ केली जाण्याची शक्यता आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात या रेल्वेगाड्यांची घोषणा केली होती. कोणत्या मार्गावर या गाड्या सुरू करण्यासह स्थळांची निवड केली जात आहे. काही मार्गांवरील वाढती मागणी लक्षात घेता रेल्वेने याआधीच नैमत्तिक ‘सुविधा रेल्वे’ सुरू केल्या आहेत. (वृत्तसंस्था) तेजस ताशी १३० कि.मी.‘हमसफर’मधील सर्व डबे एसी थ्री टायर असतील. तेजस या नव्या रेल्वेचा वेग ताशी १३० कि.मी. राहील. उदय या नव्या डबल डेकर रेल्वेची क्षमता ४० टक्क्यांनी जास्त असेल.