शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

पठाणकोटमध्ये संशयित दिसल्याने हाय अ‍ॅलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:56 IST

लष्कराच्या गणवेशातील दोन संशयितांनी एकाची कार पळविल्याची माहिती आहे.

पठाणकोट : पंजाबच्या पठाणकोट हवाई तळापाशी दोन संशयित इसम दिसल्यामुळे खळबळ उडाली असून, तिथे अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. काही स्थानिकांनी संशयितांना पाहिल्याचा दावा केल्यानंतर हवाई तळाच्या व शहराच्या परिसरात नाकाबंदी करण्यात आली असून, लष्करासह पंजाब पोलिसांनी शोधमोहीम हाती घेतली आहे.लष्कराच्या गणवेशातील दोन संशयितांनी एकाची कार पळविल्याची माहिती आहे. त्यांचा शोध सुरू आहे. सर्व वाहनांची तपासणीही सुरू आहे. रविवारी मस्कीन अली नावाच्या एका व्यक्तीकडे लष्करी गणवेशातील दोघांनी लिफ्ट मागितली. ते जवान आहेत, असे समजून त्याने त्यांना कारमध्ये घेतले. पण नंतर त्या दोघांनी अलीला मारहाण करून कारमधून बाहेर काढले आणि पळ काढला. अलीने लगेचच पोलिसांना ही मााहिती दिली. याआधी पठाणकोटच्या हवाई तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे या वेळी अ‍ॅलर्ट जारी करून, काळजी घेतली जात आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान