शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

येथे महिला नाही तर पुरुष साडी नेसून करतात देवीची पूजा, २२९ वर्षांपासून सुरू आहे प्रथा, असा आहे इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2021 20:30 IST

West Bengal News: येथे १३ पुरुषांनी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आई जगधात्रीची पूजा केली. हे दृष्य पाहण्यासाठी मंडप परिसराच्या आत आणि बाहेर शेकडो भाविक उपस्थित होते.

हुगळी - पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चंदननगर येथे अदभूत जगधात्री पूजेचे आयोजन होते. बांगला संस्कृतीमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या देवी वरण परंपरेच्या विरुद्ध रविवारी विसर्जनाच्या दिवशी आई जगधात्रीची कुंकू आणि पानाच्या माध्यमातून पूजा महिलांनी नाही तर पुरुषांनी साडी परिधान करून केली. येथे १३ पुरुषांनी साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन आई जगधात्रीची पूजा केली. हे दृष्य पाहण्यासाठी मंडप परिसराच्या आत आणि बाहेर शेकडो भाविक उपस्थित होते.

याबाबत पूजा समितीचे संरक्षक श्रीकांत मंडल यांनी सांगितले की, इंग्रजांच्या काळात आजपासून २९ वर्षांपूर्वी संध्याकाळ झाल्यानंतर महिला भीतीमुळे घराबाहेर पडत नसत. तेव्हा ही पूजा आयोजित करणाऱ्या पूर्वजांनी स्वत: साडी नेसून आई जगधात्रीची पूजा करण्याची परंपरा पूर्ण केली. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजही कायम आहे.

पूजा समितीचे संचालक सांगतात की, आजपासून सुमारे २५० वर्षांपूर्वी बंगालचे राजा कृष्णचंद्र दिवाण दाताराम सूर यांच्या मुलगीचे घर चंदननगरमधील गौरहाटी येछे होते. तिथे आई जगधात्रीची उपासना होत असे. नंतर आर्थिक चणचणीमुळे राजाच्या मुलीने ही पूजा जगधात्री पूजेच्या रूपामध्ये परिसरातील लोकांकडे हस्तांतरित केले.

त्यावेळी राजा आणि जमिनदारांच्या कुटुंबांमध्ये महिलांसाठी पडदा प्रथा प्रचलित होती. कुठल्याही सामाजिक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी महिलांना परवानगी दिली जात नव्हती. त्याबरोबरच इंग्रजांच्या राज्याचीही महिलांमध्ये भीती होती. त्यामुळेच चंदननगरच्या गौरहाटीच्या राजघराण्यामध्ये आई जगधात्रीच्या विसर्जनादिवशी पुरुषांनी साडी परिधान करून आपल्या डोक्यावर पदर घेऊन आई जगधात्रीच्या पूजेची प्रक्रिया सुरू करण्याचा विडा उचलला. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगाल