शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

इकडे सांगतायत महागाई कमी होतेय, तिकडे केंद्राच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2023 06:27 IST

कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोकडून जारी करण्यात येणाऱ्या औद्योगिक कामगारांच्या उपभोक्ता मूल्य सूचकांच्या (सीपीआय-आयडबल्यू)  आधारे निश्चित केला जातो. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : केंद्र सरकार आपल्या सेवेत असलेले एक कोटीहून कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांना वाढवून ४५ टक्के इतका करण्याच्या विचारात आहे. कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचा महागाई भत्ता दर महिन्याला कामगार ब्युरोकडून जारी करण्यात येणाऱ्या औद्योगिक कामगारांच्या उपभोक्ता मूल्य सूचकांच्या (सीपीआय-आयडबल्यू)  आधारे निश्चित केला जातो. 

ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी सांगितले की, जून २०२३ साठीचा सीपीआय-आयडबल्यू ३१ जुलै रोजी जारी करण्यात आला आहे. आम्ही महागाई भत्त्यात चार टक्के वाढीची मागणी केली होती; परंतु, सरकारकडून यात तीन टक्केची वाढ केली जाण्याची शक्यता आहे.

मिश्रा म्हणाले की, आर्थिक मंत्रालयाचा व्यय विभाग लवकरच महागाई भत्ता वाढीबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर ठेवणार आहे. वाढीव महागाई भत्ता १ जुलैपासून लागू होईल. २४ मार्च २०२३ रोजी महागाई भत्त्यात केलेली वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात आली होती.

टॅग्स :Inflationमहागाई