शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या उत्पादन विभागाचे खासगीकरण करण्याचा प्रयत्न, सोनिया गांधी यांचा लोकसभेत आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 05:30 IST

लोकसभेत शून्य कालावधीत सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग होता.

नवी दिल्ली : रेल्वे मंत्रालयाच्या उत्पादन विभागाच्या ‘कंपनीकरण’ करण्याच्या प्रस्तावाला संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी विरोध केला. गांधी यांचा मतदारसंघ रायबरेलीतील आधुनिक कोच (रेल्वेचे डबे) कारखान्याचेही कंपनीकरण केले जाणार असून, सरकारचा हा प्रयत्न खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, असा आरोप त्यांनी लोकसभेत केला. स्वत: गांधी यांनीच हा मुद्दा शून्य तासात उपस्थित केला होता. गांधी यांचा हा आरोप रेल्वे मंत्रालयाने फेटाळून लावताना कोच कारखाना हा सरकारच्याच नियंत्रणात राहील, असे म्हटले. रेल्वेच्या उत्पादन शाखांच्या कंपनीकरणाच्या प्रयत्नांवर टीका करताना सोनिया गांधी यांनी सरकार देशाची संपत्ती खासगी लोकांना कवड्याच्या भावात विकत आहे, असा आरोप केला.देशाच्या संपत्तीची कवडीमोलाने विक्रीलोकसभेत शून्य कालावधीत सोनिया गांधी यांनी प्रश्न उपस्थित करण्याचा हा दुर्मिळ प्रसंग होता. ज्या लोकांना कंपनीकरणाचा खरा अर्थ समजत नाही त्यांच्यासाठी प्रत्यक्षात हे खासगीकरणाकडे टाकलेले पहिले पाऊल आहे. ते देशाची संपत्ती मूठभर खासगी लोकांना कवडीमोलाने विकत आहेत. यामुळे हजारो लोक बेरोजगार होतील, असे गांधी म्हणाल्या; परंतु रेल्वे मंत्रालयाने कंपनीकरण म्हणजे काही खासगीकरण नाही, असे स्पष्ट केले.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीParliamentसंसद