शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

हॅलो ३ वास्को-सांगोल्डा साईभक्तांची पदयात्रा

By admin | Updated: April 4, 2015 01:54 IST

वास्को : सांगोल्डा येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सडा एमपीटी कॉलनी येथील साईभक्त मंडळाचे भक्तगण वास्को ते सांगोल्डा पदयात्रेस रवाना झाले.

वास्को : सांगोल्डा येथील साईबाबा मंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त सडा एमपीटी कॉलनी येथील साईभक्त मंडळाचे भक्तगण वास्को ते सांगोल्डा पदयात्रेस रवाना झाले.
विश्वास सातार्डेकर यांनी येथील पर्यटक टॅक्सी स्टॅण्डजवळच्या साई मंदिरात सर्वप्रथम पूजा करून या पदयात्रेचा प्रारंभ केला़ या वेळी वीजमंत्री मिलिंद नाईक तसेच वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा उपस्थित होते़ सुमारे २०० साईभक्त सहभागी झालेल्या पदयात्रेत वीजमंत्री मिलिंद नाईक आणि आमदार कार्लुस आल्मेदा यांनीही भाग घेतला.
साईभक्त मंडळाचे अध्यक्ष प्रदीप नाईक, उपाध्यक्ष राजू कळंगुटकर, अमर नाईक, शांतीलाल कानोजी, नंदादीप राऊत, दिनेश कळंगुटकर, अजित परब, पर्यटक टॅक्सी स्टॅण्ड श्री साईबाबा मंदिराचे अध्यक्ष शेखर परुळेकर, खजिनदार नरेश नाईक यांचा या पदयात्रेत सक्रिय सहभाग आहे़
वास्को ते सांगोल्डा हे सुमारे ४२ कि़मी़ अंतर हे भक्तगण पार करणार असून या मार्गावर अनेक ठिकाणी साईभक्त त्यांची सेवा करतील.तसेच या मार्गावरील गावांतील अनेक भक्तगण सहभागी होणार आहेत़ (प्रतिनिधी)
फ ोटो आहे : ०२०४ वीएएस ०२
ओळी : साईभक्त मंडळ एमपीटी कॉलनी येथील साईभक्तांनी सांगोल्डा येथील साईमंदिराच्या वर्धापनदिनानिमित्त वास्को ते सांगोल्डापर्यंत काढण्यात आलेल्या पदयात्रेत वीजमंत्री मिलिंद नाईक आणि वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा सहभागी झाले़
छाया : अनिल चोडणकर