हॅलो 3 : काणकोणात शनिवारी ‘मनदर्या’चे प्रकाशन
By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST
खोतीगाव : काणकोण येथील शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या तसेच विविध कला क्षेत्रांमध्येा सहभागी होणारे युवा व्यक्तिमत्त्व प्रसन्न पागी यांच्या पहिल्याच ‘मनदर्या’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी र्शी मल्लिकार्जुन कॉलेजच्या आवारात होणार आहे. हा सोहळा मल्लिकार्जुन कॉलेज आणि अर्थ प्रॉडक्शन, काणकोण यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार आहे. यावेळी काणकोणचे आमदार रमेश तवडकर, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष माधव बोरकर, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य, साहित्यिक कमलाकर म्हाळशी आणि सामाजिक कार्यकर्ते अंकुश पोळेकर उपस्थित राहाणार आहेत. यावेळी कमलाकर म्हाळशी हे पुस्तकाचे समीक्षण करणार आहेत. (वार्ताहर)
हॅलो 3 : काणकोणात शनिवारी ‘मनदर्या’चे प्रकाशन
खोतीगाव : काणकोण येथील शिक्षकी पेशात कार्यरत असलेल्या तसेच विविध कला क्षेत्रांमध्येा सहभागी होणारे युवा व्यक्तिमत्त्व प्रसन्न पागी यांच्या पहिल्याच ‘मनदर्या’ या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 12 सप्टेंबर रोजी सायंकाळी र्शी मल्लिकार्जुन कॉलेजच्या आवारात होणार आहे. हा सोहळा मल्लिकार्जुन कॉलेज आणि अर्थ प्रॉडक्शन, काणकोण यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा होणार आहे. यावेळी काणकोणचे आमदार रमेश तवडकर, गोवा कोकणी अकादमीचे अध्यक्ष माधव बोरकर, कोकणी भाषा मंडळाचे अध्यक्ष चेतन आचार्य, साहित्यिक कमलाकर म्हाळशी आणि सामाजिक कार्यकर्ते अंकुश पोळेकर उपस्थित राहाणार आहेत. यावेळी कमलाकर म्हाळशी हे पुस्तकाचे समीक्षण करणार आहेत. (वार्ताहर)ढँ3 : 0709-टअफ-01कॅप्शन: प्रसन्न पागी