शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
3
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
4
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
5
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य
6
शिवानी सोनारने घरी आणली Tata कंपनीची नवी कोरी कार, गाडीची किंमत माहितीये?
7
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
8
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
9
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
10
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
11
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
12
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
13
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
14
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
15
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
16
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
17
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
18
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
19
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
20
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत

काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडात प्रचंड हिमवृष्टी सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 04:40 IST

काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जम्मू- काश्मीर महामार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही ठप्प होती.

जम्मू : काही ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे जम्मू- काश्मीर महामार्गावरील वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी बुधवारीही ठप्प होती. साºया देशाला जम्मू- काश्मीरशी जोडणाºया महामार्गावरील वाहतूक हिमवृष्टी, तसेच जोरदार पावसामुळे बंद ठेवण्यात आली आहे. वाहनावर दरड कोसळून एकाचा मृत्यूही झाला. उत्तराखंड व हिमाचल प्रदेशातही हिमवृष्टी सुरू असून, तेथील ५00 हून अधिक रस्ते बंद आहेत. दिल्लीत प्रचंड धुके आहे.पंथियाल, मौम्पासी, दिगडोले येथे दरडी कोसळल्याने रस्ता निसरडा झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर साचलेली माती व दगडांचा ढिगारा हलवून वाहतूक पूर्ववत करण्यात अनेक अडचणी येत आहेत. जवाहर बोगद्याच्या परिसरात नुकतीच साधारण एक फूट हिमवृष्टी झाली. त्या भागात रस्त्यावर साचलेले बर्फ हटवून तेथून एकेरी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे. हिमवृष्टीमुळे विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सुमारे दीड हजार वाहनांना पुढे जाण्याची परवानगी देण्यात आली. रामबनमध्ये जोरदार पावसामुळेही दरडी कोसळल्या होत्या.काश्मीरमधील गुलमर्ग, पहलगाम यासह अधिक उंचीवर असलेल्या काही ठिकाणी बुधवारी हिमवृष्टी झाली. श्रीनगरमध्ये उणे ०.४ अंश, तर काझीगुंडमध्ये उणे २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पहलगाममध्ये उणे ५.२, गुलमर्गमध्ये उणे ८ अंश सेल्सिअस तापमान होते. सर्वात थंड ठिकाण म्हणून गुलमर्गची नोंद झाली.दिल्लीत विमान, रेल्वेसेवा विस्कळीतदिल्लीमध्ये बुधवारी सकाळी दाट धुक्यामुळे वातावरण धूसर झाल्याने विमान व रेल्वेसेवेवर परिणाम झाला. दिल्लीला येणारी पाच विमाने दुसरीकडे वळविण्यात आली, तर २२ रेल्वे सुमारे आठ तासांपर्यंत उशिरा धावल्या. दिल्लीमध्ये ७ अंश सेल्सिअस तापमान होते. दिल्लीत धुक्यामुळे रेल्वे रुळांवर २५ ते ५० मीटरच्या पलीकडचे सारे धूसर दिसत होते.

टॅग्स :Snowfallबर्फवृष्टीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशJammu Kashmirजम्मू-काश्मीर