शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

यादव यांच्या सदस्यत्वाची सुनावणी नोव्हेंबरात, राज्यसभेच्या समित्यांकडे प्रकरण जाणे अवघडच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 04:54 IST

नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुनावणी राज्यसभेचे अध्यक्ष व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

हरीश गुप्ता नवी दिल्ली : संयुक्त जनता दलाचे नेते शरद यादव यांचे राज्यसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबतची सुनावणी राज्यसभेचे अध्यक्ष व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ८ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. याआधी ती ३0 आॅक्टोबर रोजी घेण्याचे त्यांनी जाहीर केले होते.संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसशी असलेल्या महाआघाडीला रामराम ठोकून भाजपासह सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद यादव यांनी त्याविरोधात भूमिका घेतली. ही पक्षविरोधी कारवाई असून, त्यामुळे त्यांचे सदस्यस्त्व रद्द करण्यात यावे, असे पत्र नितीश कुमार गटाचे राज्यसभेतील गटनेते आर. सी. पी. सिंग यांनी दिले आहे. या पत्रातील म्हणण्याला शरद यादव यांनी आव्हान देताना, शरद यादव यांनी नितीश कुमार यांची ३५ भाषणे व १00 बातम्या यांचे परिशिष्ट असलेले पत्र नायडू यांना सादर केले आहे. आपण पक्षाच्या भूमिकेविरोधात काहीही केलेले नाही, संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने जो ‘संघमुक्त भारत’ चा जो ठराव केला होता, त्या ठरावाला बांधील राहूनच आपण आतापर्यंत भूमिका घेतली आहे.>परंपरा बाजूलामात्र राज्यसभेने तयार केलेल्या या समित्यांना बाजूला सारून अध्यक्षांनी निर्णय घेणे हे परंपरेला साजेसे नाही, असे विरोधकांचे म्हणणे आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनीही दोन दिवसांपूर्वी शरद यादव यांच्याशी याबाबत चर्चा केली होती.