शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी लांबणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 11:13 IST

सुलतानपूर येथील न्यायालयाने शुक्रवारी संबंधित प्रकरणीची सुनावणी लांबणीवर टाकली.

सुलतानपूर : उत्तर प्रदेशच्या एका न्यायालयाने लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींविरोधातील मानहानी खटल्याची सुनावणी ५ सप्टेंबरला केली आहे.  या खटल्यातील फिर्यादीची प्रकृती चांगली नसल्याने तो सुनावणीला उपस्थित राहू शकला नाही. सुलतानपूर येथील न्यायालयाने शुक्रवारी संबंधित प्रकरणीची सुनावणी लांबणीवर टाकली.

फिर्यादीने प्रतिज्ञापत्राद्वारे प्रकृती चांगली नसल्यामुळे न्यायालयात उपस्थित राहु शकत नसल्याचे सांगितल्याचे भाजप नेते विजय मिश्रा यांच्या वकिलाने सांगितले. २०१८मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये सूलतानपूर जिल्ह्यात भाजप नेते व माजी सहकार अध्यक्ष विजय मिश्रा यांनी त्यांच्याविरोधात मानहानी प्रकरणी खटला दाखल केला होता. भारत जोड़ो न्याय यात्रेदरम्यान २० फेब्रुवारी २०२४ रोजी गांधींनी न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी