शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

‘टिकटॉक’च्या बंदीबाबत १५ एप्रिलला सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 06:41 IST

अब्जावधी संख्येत आमचे अ‍ॅप डाऊनलोड झाले असून, मद्रास न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने एकतर्फी आदेश दिला आहे, असे याचिकेत म्हटले.

नवी दिल्ली : टिकटॉक अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या मद्रास उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिलेल्या आदेशाला आव्हान याचिकेवर १५ एप्रिल रोजी सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी तयारी दाखवली. टिकटॉक अ‍ॅपद्वारे अश्लील साहित्य उपलब्ध होत असल्याच्या काळजीमुळे उच्च न्यायालयाने आदेश दिला होता.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने चीनची कंपनी बायटीडान्सने दाखल केलेल्या याचिकेवर १५ एप्रिल रोजी सुनावणी घेण्यास संमती दिली. अब्जावधी संख्येत आमचे अ‍ॅप डाऊनलोड झाले असून, मद्रास न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाने एकतर्फी आदेश दिला आहे, असे याचिकेत म्हटले. या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारीनकार दिला होता.

अमेरिकेत मुलांचा आॅनलाईन नीजता संरक्षण कायदा आहे त्या धर्तीवर तुम्ही कायदा करणार का, अशी विनंती खंडपीठाने सरकारला केली होती व याचिकेवरील सुनावणी १५ एप्रिलला निश्चित केली. उच्च न्यायालयाने सार्वजनिक हिताच्या याचिकेवर वरील हंगामी आदेश दिला होता.आक्षेप काय?टिकटॉकवर बंदी घालण्याचा आदेश उच्च न्यायालयाने तीन एप्रिल रोजी केंद्र सरकारला दिला होता. या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील आणि अयोग्य साहित्य सहज उपलब्ध होते अशी काळजी व्यक्त करण्यात आली होती. टिकटॉकने तयार केलेल्या व्हिडिओ क्लिप्स प्रसारमाध्यमांनी प्रसारित करू नये, असेही आदेशात म्हटले होते. या अ‍ॅपद्वारे युझर्स शॉर्ट व्हिडिओज बनवून त्यांना शेअर करता येतात.