शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्त होणाऱ्या सचिवांचे उत्तराधिकारी ठरेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 06:00 IST

Central Government:  केंद्रीय अर्थसंकल्प आणि पाच राज्यांतील निवडणुकांमुळे प्रशासकीय निर्णय लांबणीवर पडल्याचे दिसते.  सर्वसाधारणत:  केंद्रात सचिवांच्या नियुक्त्या वेळेत केल्या जातात किंवा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येतो  

- हरिश गुप्तानवी दिल्ली :  केंद्रीय अर्थसंकल्प आणि पाच राज्यांतील निवडणुकांमुळे प्रशासकीय निर्णय लांबणीवर पडल्याचे दिसते.  सर्वसाधारणत:  केंद्रात सचिवांच्या नियुक्त्या वेळेत केल्या जातात किंवा त्यांचा कार्यकाळ वाढविण्यात येतो  अथवा त्यांचे उत्तराधिकारी नियुक्त केले जातात; परंतु, ३ सचिव निवृत्त होत असताना यापैकी काहीही घडलेले नाही.केेंद्रीय युवक कल्याण सचिव उषा शर्मा यांना कालच मुख्य सचिवपदाची सूत्रे घेण्यासाठी राजस्थानला पाठविण्यात आले आहे; परंतु, त्यांच्या जागी कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. अन्न प्रक्रिया सचिव पुष्पा सुब्रमण्यम,  केंद्रीय रासायनिक आणि पेट्रोकेमिकल्स सचिव योगेंद्र त्रिपाठी हे आज निवृत्त होत आहेत, तर केंद्रीय वित्तीय सेवा सचिव देबाशीष पांडा यांनी आज निवृत्तीचे वय गाठले आहे. पुष्पा सुब्रमण्यम यांचे उत्तराधिकारी म्हणून अनिता प्रवीण यांची नियुक्ती केली आहे.  प्रवीण कुमार श्रीवास्तव (सचिव समन्वयक, कॅबिनेट सचिवालय),  अरुण कुमार (विशेष सचिव, कृषी ) आणि नीलम एस. कुमार (प्रधान  मुख्य लेखा नियंत्रक, सीबीडीटी) हेही आजच निवृत्त होत आहेत.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारGovernmentसरकार