शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

हॉकर्स पोहोचले राज्यपालांच्या कार्यालयात मागणीवर ठाम: निवेदन सादर

By admin | Updated: April 19, 2016 00:48 IST

जळगाव : सुभाष चौक बळीराम पेठ मधील हॉकर्सने सोमवारी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागणीने निवेदन सादर केले. जागा द्या अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असे या हॉकर्सने साकडे घातले असून सायंकाळी सर्व जण जळगावकडे परतले.

जळगाव : सुभाष चौक बळीराम पेठ मधील हॉकर्सने सोमवारी राज्यपालांच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागणीने निवेदन सादर केले. जागा द्या अन्यथा आता आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असे या हॉकर्सने साकडे घातले असून सायंकाळी सर्व जण जळगावकडे परतले.
सुभाष चौकातील हॉकर्सला न्यू बी.जे. मार्केटमध्ये व्यवसायासाठी जागा देण्यात आली आहे. तर बळीराम पेठेतही कारवाई प्रस्तावित असून या हॉकर्सनला गोलाणी मार्केटमध्ये आखणी करून ओट्यांच्या खालच्या जागा देणे प्रस्तावित आहे. सुभाष चौकातून न्यू बी.जे. मार्केटमध्ये स्थलांतरित केलेल्या हॉर्कर्सचे तेथे व्यवसाय होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सुभाष चौकात वाहतुकीला अथडळा ठरणार नाही अशा ठिकाणी जागा दिली जावी, अशी त्यांची मागणी आहे. तर बळीराम पेठेतील व्यावसायिकांनीही तेथून जाण्यास विरोध दर्शविला असून नाही तर पक्के ओटे मिळावेत अशी मागणी केली आहे. मात्र महापालिकेने यास विरोध दर्शविल्याने हे हॉकर्स सोमवारी थेट मुंबईत राज्यपाल विद्यासागर राव यांच्या कार्यालयात पोहोचले. मात्र राज्यपालांशी त्यांची भेट होऊ शकली नाही.
कार्यालयात दिले निवेदन
राज्यपालांच्या कार्यालयात जवळपास २० हॉकर्सचे शिष्टमंडळ गेले होते. तर प्रत्यक्ष निवेदन देण्यास हॉकर्स संघटनेच्या अध्यक्षा शकुंतला भरत पाटील, रवींद्र कडू पाटील हे गेले होते. योग्य जागा द्या अन्यथा आमची व आमच्या कुटुंबीयांची उपासमार होत असल्याने आत्मदहनाशिवाय पर्याय नाही असा इशारा संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी दिला आहे.