शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

‘इस्लाम स्वीकारल्यानेच हे घडले’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 02:02 IST

मी इस्लाम स्वीकारल्याने हे सर्व घडले, अशी प्रतिक्रिया हादियाने दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेले साफीन जहानसोबतचे तिचे लग्न सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यानंतर तिने हे वक्तव्य केले.

कोळिकोड - मी इस्लाम स्वीकारल्याने हे सर्व घडले, अशी प्रतिक्रिया हादियाने दिली आहे. केरळ उच्च न्यायालयाने रद्द केलेले साफीन जहानसोबतचे तिचे लग्न सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरविले आहे. त्यानंतर तिने हे वक्तव्य केले.हादियाने सांगितले की, कोणत्याही धर्म स्वीकारण्याचे करण्याचे स्वातंत्र्य घटनेने दिले आहे. तरीही मी इस्लाम धर्म स्वीकारल्यानंतर हे सर्व घडून आले. हादिया आणि तिचा पती शनिवारी तामिळनाडूच्या सेलमहून केरळच्या कोळिकोडला आले. पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडियाच्या (पीएफआय) कार्यालयात त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. हादियाने सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आमचे लग्न वैध ठरविल्यामुळे आम्हाला आमचे स्वातंत्र्य मिळाल्यासारखे वाटत आहे.सर्वोच्च न्यायालयाने ८ मार्च रोजी दिलेल्या निर्णयात केरळ उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवून हादियाचे लग्न कायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला होता. हादिया ही आधी अखिला अशोकन होती. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Keralaकेरळ