शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

आदेश झुगारून हार्दिकचा रोड-शो, कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण, काँग्रेस आणि भाजपला पोलिसांनी नाकारली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:09 IST

पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतांना पाटीदार अनामत आंदोलन समितीने संयोजन हार्दिक पटेल यांनी सोमवारी रोड-शो’ करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सबबीखाली पोलिसांनी काँग्रेस आणि भाजपला मंगळवारी रोड-शो’करण्यास मनाई केली आहे.

अहमदाबाद : पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतांना पाटीदार अनामत आंदोलन समितीने संयोजन हार्दिक पटेल यांनी सोमवारी रोड-शो’ करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सबबीखाली पोलिसांनी काँग्रेस आणि भाजपला मंगळवारी रोड-शो’करण्यास मनाई केली आहे.हार्दिक पटेल यांनी मात्र पोलिसांचा आदेश झुगारुन अहमदाबाद शहराच्या मुख्य भागातून १५ किलोमीटरचा ‘रोड-शो’ला सुरुवात केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांतून शानदार मिरवणूक काढली. परवानगी नसतांनाही हार्दिक यांनी रोड-शो केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या पद्धतीने हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून अटीचे उल्लंघन केले आहे, तेव्हा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त ए. के. सिंह यांनी स्पष्ट केले.अहमदाबाद शहरातील भोपाळ भागातून पटेल यांच्या रोड-शो’ची सुरुवात करण्यात आली. निकोल येथे रोड-शो’चा समारोप होत आहे. हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी विशेषत: पाटीदार समुदायातील युवकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त करून अभिवादन करण्यासाठी ‘रोड-शो’च्या मार्गावर मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी हेही उद्या, मंगळवारी रोड-शो करणार होते; परंतु, पोलिसांनी त्यांच्या ‘रोड-शो’ला परवानगी नाकारली आहे. भाजपच्या रोड-शो’लाही पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसºया टप्प्यात १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दुस-या टप्प्यातील प्रचाराचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे.होणार कारवाई‘रोड-शो’ला सुरुवात केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांतून शानदार मिरवणूक काढली. परवानगी नसतांनाही हार्दिक यांनी रोड-शो केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017