शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नितीन गडकरींच्या खात्याचे अर्धा डझन राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधांतरी; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2021 06:26 IST

नव्या नियमांनुसार तत्त्वत: मंजुरीच्या आधारावर महामार्गांचे प्रकल्प अहवाल बनविण्याच्या कामाला खीळ बसली आहे.

- नितीन अग्रवालनवी दिल्ली : नीती आयोगाच्या नव्या नियमांमुळे रस्ते बांधणीचे काम गोगलगाईच्या वेगाने चालू शकते. अनेक राज्यांत डझन महत्त्वाचे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधांतरी लटकल्याचे दिसते. नव्या नियमांनुसार तत्त्वत: मंजुरीच्या आधारावर महामार्गांचे प्रकल्प अहवाल बनविण्याच्या कामाला खीळ बसली आहे.नितीन गडकरी यांच्या केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने आधीच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधी, राज्य सरकारांकडून राज्य महामार्ग, जिल्हा रस्ते, इंटरमीडिएट रस्ते व इतर रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग बनविण्याचा निर्णय घेतला होता. तत्त्वत: मंजुरी मिळाल्यावर त्यांचा अहवाल बनविण्याचा आदेश दिला गेला. यामुळे राष्ट्रीय महामार्गाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचा प्रकल्प अहवाल तयार व्हायचा. गेल्यावर्षी हे काम नीती आयोगाने आपल्याकडे घेतले. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देणारे प्रस्ताव आता रस्ते परिवहन मंत्रालयाऐवजी नीती आयोगाकडे पाठवले जाऊ लागले. मंत्रालयाचे सचिव गिरधर अरमाने यांनी तत्त्वत: मंजुरी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या डीपीआरचे काम सुरू करण्यासाठी नियमांत सूट देण्याची मागणी केली गेली आहे. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी