शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gyanvapi Masjid Survey: 'ज्ञानवापी मशिदीच्या विहिरीत शिवलिंग सापडले', हिंदू पक्षाच्या वकीलाचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 11:08 IST

Gyanvapi Masjid Survey: आज तिसऱ्या दिवशी ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. उद्या या सर्वेक्षणाचा अहवाल कोर्टात सादर केला जाणार आहे.

Gyanvapi Masjid Survey: ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण आज तिसऱ्या दिवशी संपले आहे. दरम्यान, हिंदू पक्षाच्या वकिलाने मोठा दावा केला आहे. हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी दावा केला आहे की, मशिदीच्या आत असलेल्या विहिरीत पाहणीदरम्यान शिवलिंग सापडले आहे. या शिवलिंगाचा ताबा घेण्यासाठी ते दिवाणी न्यायालयात जाणार आहे.

विहिरीत कॅमेरा लावून व्हिडिओग्राफी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सर्वेक्षण पथक नंदीसमोर बांधलेल्या विहिरीकडे गेले. विहिरीत जलरोधक कॅमेरा लावून व्हिडिओग्राफीही करण्यात आली आहे. यापूर्वी रविवारी झालेल्या सर्वेक्षणात तळघर व्यतिरिक्त बाजूची भिंत, नमाज स्थळ, वाजू स्थळ या ठिकाणी सर्वेक्षण करण्यात आले होते.

उद्या टीम कोर्टात अहवाल सादर करणार वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीबाबत न्यायालयाने 12 मे रोजी मोठा निर्णय दिला होता. ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणासाठी नियुक्त करण्यात आलेले वकील आयुक्त अजय कुमार मिश्रा यांना हटवण्यास न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, न्यायालयाचे आयुक्त अजय मिश्रा यांच्याशिवाय न्यायालयाने विशाल कुमार सिंग यांचीही न्यायालयाच्या आयुक्तपदी नियुक्ती केली होती. याशिवाय अजय सिंग यांना सहाय्यक आयुक्त करण्यात आले. न्यायालयाने सर्वेक्षणाची प्रक्रिया पूर्ण करून 17 मेपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले होते.

RP सिंह यांना हटवलेदरम्यन, सर्वेक्षण पथक ज्ञानवापी मशिदीच्या आत जात होते तेव्हा टीमचे सदस्य आरपी सिंह यांना थांबवण्यात आले. आज तिसऱ्या दिवशीच्या सर्वेक्षणात त्यांना सहभागी होऊ दिले नाही. आरपी सिंह यांच्यावर माहिती लीक केल्याचा आरोप आहे. सिंह यांच्यावर सर्वेक्षणातील तथ्य बाहेर काढल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :MosqueमशिदCourtन्यायालय