शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महिलांसोबतच्या नृत्याच्या फोटोंमुळे ग्यानदेव आहुजा अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2016 10:11 IST

ग्यानदेव आहुजा यांच्या अडचणी वाढणार आहेत. ग्यानदेव आहुजा महिलांसोबत नृत्य करताना त्यांच्यावर पैशाची उधळपट्टी करत असल्याची छायाचित्रे समोर आली आहेत.

ऑनलाइन लोकमत 

जयपूर, दि. २५  -  जेएनयूमध्ये दररोज तीन हजार कंडोम्स वापरले जातात, इथले विद्यार्थी रात्री आठ नंतर विवस्त्र नृत्य करतात अशी वादग्रस्त विधाने करणारे राजस्थानचे भाजप आमदार ग्यानदेव आहुजा यांची स्वत:ची काही वादग्रस्त छायाचित्रे समोर आली आहेत. 
 
त्यामुळे ग्यानदेव आहुजा यांच्या अडचणी वाढणार आहेत. ग्यानदेव आहुजा महिलांसोबत नृत्य करताना त्यांच्यावर पैशाची उधळपट्टी करत असल्याची छायाचित्रे समोर आली आहेत. या छायाचित्रांवरुन काँग्रेसने ग्यानदेव आहुजा यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 
 
२०१५ लोहरीच्या कार्यक्रमातील ही छायिचत्रे आहेत. ग्यानदेव आहुजा यांच्या गळयात पाचेश रुपयांच्या नोटांचा हार असल्याचेही काही फोटो आहेत. या छायाचित्रांवरुन सोशल मिडीयावर आहुजा यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत असून त्यांची टर उडवली जात आहे.