शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

आईची माया! ...म्हणून मुलाच्या मृतदेहासमोर गायलं लोकगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2019 11:05 IST

आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये अशीच एक निशब्द करणारी घटना घडली आहे.

ठळक मुद्दे छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये अशीच एक निशब्द करणारी घटना घडली आहे. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने त्याच्या मृतदेहासमोर लोकगीत गायल्याची घटना समोर आली आहे. 'चोला माटी के राम, एखर का भरोसा...' हो लोकगीत गायलं आहे. 

राजनांदगाव - आई आपल्या मुलांसाठी काहीही करायला तयार असते. आईची माया खूपच अनमोल असते. छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये अशीच एक निशब्द करणारी घटना घडली आहे. आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आईने त्याच्या मृतदेहासमोर लोकगीत गायल्याची घटना समोर आली आहे. 'चोला माटी के राम, एखर का भरोसा...' हो लोकगीत गायलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजनांदगावमधील सूरज तिवारी याचं शनिवारी निधन झालं. सूरजची संगीतकार अशी ओळख होती. लोककला सादर करणाऱ्या सूरजला चोला माटी के राम हे गाणं खूप जास्त आवडत होतं. त्यामुळे आपल्या अंत्ययात्रेत आईने हे गाणं म्हणावं अशी त्याची इच्छा होती. तसेच अंत्ययात्रेत गीत आणि संगीत वाजवण्यात यावं असंही त्यांने म्हटलं होतं. मुलाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सूरज तिवारी याची आई पूनम तिवारी यांनी त्याच्यासाठी मृतदेहासमोरच लोकगीत गायलं आहे. 

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला असून लोक हे पाहून निशब्द झाले आहेत. सूरज छत्तीसगडच्या राजनांदगावचा रहिवासी आहे. त्याच्या मृत्यूनंतर घरामध्ये अंत्ययात्रा सुरू करण्यापूर्वी त्याच्या आईने मृतदेहासमोर 'चोला माटी के राम, एखर का भरोसा' हे गायले. याआधी सूरजची आई पूनम तिवारी यांनी अनेक व्यासपीठावर चोला माटी के राम हे गाणं गायलं आहे. सूरजला हे गाणं खूप आवडायचं. मात्र जेव्हा मुलाच्याच मृतदेहासमोर हे गाणं गाण्याची वेळ आली तेव्हा मात्र उपस्थितांना आपल्या भावना रोखता आल्या नाहीत. 

सूरजच्या मित्रांनी त्यांना साथ म्हणून तबला, हारमोनियम वाजवले. लोकगीत गाऊन पूनम तिवारी यांनी आपल्या मुलाला निरोप दिला. आपल्या मुलासाठी हीच योग्य श्रद्धांजली असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत दिले आहे. आपल्या मुलाची शेवटची इच्छा होती ती पूर्ण केल्याची माहिती पूनम तिवारी यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे. सूरजला गेल्या आठवड्यात रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र शनिवारी त्याचे निधन झाले.  

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडDeathमृत्यू