शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एकता दिवस परेडमध्ये PM मोदी झाले सहभागी, स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे सरदार पटेलांना वाहिली आदरांजली

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: October 31, 2020 09:18 IST

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गुजरातमधील केवडिया येथे पार पडलेल्या 'राष्ट्रीय एकता दिवस' परेडमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. यावेळी जवानांनी आपल्या शौर्याचे प्रदर्शन केले आणि पंतप्रधानांना सलामी दिली. 

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे जाऊन सरदार पटेलांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. 'राष्ट्रीय एकता दिवस' परेडमध्ये पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते.

केवडिया -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा आणि अखेरचा दिवस आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज स्टॅच्यू ऑफ यूनिटी येथे जाऊन सरदार पटेलांच्या जयंती निमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली. यानंतर ते राष्ट्रीय एकता दिवस परेडमध्येही सहभागी झाले. यावेळी त्यांनी जवानांना शपथही दिली. (PM Modi in Gujarat)

एकता दिवस परेडमध्ये जवानांचे शौर्य -सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त गुजरातमधील केवडिया येथे 'राष्ट्रीय एकता दिवस' परेड सुरू आहे. यात पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत. यावेळी जवानांनी आपल्या शौर्याचे प्रदर्शन करत पंतप्रधान मोदींना सलामी दिली. 

 

पंतप्रधान मोदींचे ट्विट -तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी सरदार पटेल यांना जयंती निमित्त ट्विट करत आदरांजली अर्पण केली. आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणाले, राष्ट्रीय एकत्मता आणि अखंडतेचे अग्रदूत लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र श्रद्धांजली.

सीप्लेन सेवेचा शुभारंभही करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सीप्लेन सेवेचीही सुरुवात करणार आहेत. ते आज दुपारी 1 वाजदा वॉटर एरोड्रमचे (साबरमती रिव्हरफ्रंट) उद्घाटन करतील. तसेच, सीप्लेन सेवेचेही (साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया) उद्घाटन करतील. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGujaratगुजरातprime ministerपंतप्रधान