शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

या प्रेमाला काय म्हणावे! बॉयफ्रेंडच्या जागी गर्लफ्रेंड परीक्षा द्यायला गेली, कारण काय तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 18:54 IST

Couple Goal: गुजरातच्या सूरतमध्ये ही अजब घटना घडली आहे.

Girlfriend Appears Exam: गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडशी संबधित अनेक विचित्र प्रकरणे समोर येत असतात. गुजरातमधून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे, जिथे एक तरुणी तिच्या प्रियकराच्या ठिकाणी पेपर द्यायला गेली. ती पेपर देत होती, पण शेवटच्या क्षणी पकडली गेली. मुलगा परीक्षेला न येण्याचे कारण ऐकून सर्वजण चकीत झाले.

मुलगी सरकारी कर्मचारी मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना सूरत येथील वीर नर्मदा दक्षिण गुजरात विद्यापीठातील आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे, तरुणीचा प्रियकर कॉलेजमध्ये शिकतोय तर तरुणी सरकारी कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. ही मुलगी तिच्या प्रियकरासाठी परीक्षा देण्यासाठी पोहोचली. प्रियकर हा बीकॉमच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असून त्याची परीक्षा होती.

प्रियकर उत्तराखंडमध्ये सुट्टी घालवत आहेआणखी एक धक्कादायक बाब म्हणजे प्रियकर स्वतः उत्तराखंडमध्ये सुट्टी घालवण्यासाठी गेला होता आणि त्याच्या जागी ही मुलगी परीक्षेला बसली होती. यासाठी मुलीने प्रवेशपत्रावर मुलाच्या ऐवजी तिचा पासपोर्ट फोटो चिकटवला आणि परीक्षा हॉलमध्ये पोहोचली. पण तिच्या शेजारी बसलेल्या एका मुलाने दक्षता पथकाला सांगितले की, आदल्या दिवशीच्या या ठिकाणी मुलगा बसला होता.

तरुणी त्याच कॉलेजमधून उत्तीर्ण झालीअधिकाऱ्यांनी तपास केला असता हे प्रकरण समोर आले. विशेष म्हणजे आरोपी गर्लफ्रेंडही याच कॉलेजमधून बीकॉम पासआउट आहे. यानंतर पथकाने या डमी उमेदवाराला पकडले. कारवाई करत कॉलेज प्रशासनाने मुलाच्या सर्व परीक्षा रद्द करून त्याला बंदी घातली आणि मुलीवर कारवाई करण्याची शिफारसही केली.

टॅग्स :Gujaratगुजरातexamपरीक्षा