शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गुजरात सरकारने दिला वृत्तपत्रांना आश्वासक पाठिंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 23:54 IST

आयएनएसनकडून मुख्यमंत्री रूपानी यांच्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता

नवी दिल्ली : वृत्तपत्रे अतिशय कठीण परिस्थितीला तोंड देत असताना गुजरात सरकारच्या पाठिंब्यासाठी मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी केलेल्या प्रयत्नांबद्दल इंडियन न्यूज पेपर सोसायटीने (आयएनएस) कृतज्ञता व्यक्त करून त्यांची प्रशंसा केली आहे. आयएनएसचे अध्यक्ष शैलेश गुप्ता यांनी सोसायटीच्या सदस्यांच्या वतीने निवेदनाद्वारे ही कृतज्ञता व्यक्त केली.

विजय रूपानी यांनी वृत्तपत्रे ही खऱ्या, अचूक आणि विश्वासार्ह माहितीचा सर्वात मोठा स्रोत असल्याचे नमूद करून लोकांना खºया बातम्या देऊन ते त्यांना खोट्या बातम्यांपासून दूर ठेवतात. हीच आजची गरज आहे, असे म्हटले. एप्रिल २०२० पर्यंत प्रसिद्ध झालेल्या सरकारी जाहिरातींची थकलेली सगळी बिले अदा करून या अत्यंत गरजेच्या वेळी सरकार वृत्तपत्रांना पाठिंबा देईल, असे आश्वासन रूपानी यांनी दिले. सरकारचे हे आश्वासन स्वागतार्ह असून, त्यातून वृत्तपत्र उद्योगाला खूप आवश्यक असलेला दिलासा मिळेल. कारण गेल्या मार्च आणि एप्रिल महिन्यात या उद्योगाचे जवळपास ४,५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे गुप्ता यांनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींकडूनही आम्हाला अशाच पाठिंब्याची गरज आहे कारण गेल्या काही आठवड्यांत आयएनएसने केंद्र सरकारला प्रोत्साहन पॅकेजची विनंती केली होती व एप्रिल २०२० पर्यंत प्रसिद्ध वृत्तपत्रांत, जाहिरात संस्थांकडे प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींची थकलेली बिले अदा केली जावीत यासाठी सगळी राज्य सरकारे, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग तसेच केंद्र सरकारने ताबडतोब पावले उचलावीत म्हणून त्यांचा पाठिंबा मागितला होता. यामुळे वृत्तपत्र उद्योगासमोरील संकटाला व अडचणींना तोंड देण्यासाठी बळ मिळेल, असे आयएनएसने म्हटले.तीस लाख लोकांना रोजगारवृत्तपत्रे ही आतापर्यंत कधी नव्हत्या अशा अडचणी आणि प्रक्षुब्ध दिवसांना तोंड देत आहेत. या उद्योगातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष ३० लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. तथापि, अनेक अडचणींना तोंड देत व वाढता खर्च असताना व परतावा काही नसतानाही वृत्तपत्र हे प्रत्येक सकाळी देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यांत पोहोचले पाहिजे यासाठी आवश्यक ती पावले उचलली गेलेली आहेत, असे शैलेश गुप्ता यांनी त्यात म्हटले आहे.

टॅग्स :Gujaratगुजरातcorona virusकोरोना वायरस बातम्या