शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Election : रवींद्र जडेजाच्या पत्नीच्या नावे कोट्यवधींची संपत्ती, आकडा वाचून विस्फारतील डोळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 06:32 IST

Ravindra Jadeja's wife : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांची संपत्ती समोर आली आहे.

अहमदाबाद : भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा हिला भाजपने गुजरात निवडणुकीसाठी जामनगर उत्तर मतदारसंघातून उमेदवारी दिली असून, त्यांची संपत्ती समोर आली आहे.रिवाबा व्यावसायिक आहेत. त्यांचा फूड बिझनेस आहे. त्यांच्याकडे दागदागिने, घर, गाडी व अन्य गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आहे. ७० कोटी ४८ लाख रुपयांची संपत्ती ही रवींद्र जडेजाच्या नावे आहे. तर ६४.३ कोटींची संपत्ती रिवाबा जडेजा यांच्या नावे आहे. रिवाबा व रवींद्र यांच्याकडे अनुक्रमे ५७.६० व ३७.४७ कोटी किमतीची प्रॉपर्टी गुंतवणूक आहे. 

१ कोटींचे दागिने...रिवाबाकडे १ कोटी रुपयांचे दागिने आहेत. यात सोने, चांदी, हिऱ्याचे दागिने आहेत. रवींद्र जडेजाकडे तीन लक्झरी कार आहेत. यात फोक्सवॅगन पोलो जीटी, फोर्ड एन्डेव्हर व ऑडीचा समावेश आहे. रिवाबा यांच्या नावे अहमदाबाद, राजकोट, जामनगर येथे एकूण ६ घरे व राजकोट व जामनगर येथील दुकानांचे गाळे आहेत.

टॅग्स :Gujaratगुजरात