शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election : अरविंद केजरीवालांच्या रोड शोवर दगडफेक, सूरतमध्ये सुरू होता निवडणूक प्रचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 18:57 IST

माध्यमेही हा रोड शो कव्हर करत होते. यावेळी कॅमेऱ्यांवरही दगडफेक झाली. दगडफेक सुरू झाल्यानंतर, अरविंद केजरीवाल लगेचच आपल्या गाडीत बसले. यानंतर त्यांना कडेकटो सुरक्षितता मिळाल्यानंतर, पुन्हा एकदा रोड शोला सुरुवात झाली.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरी आहे. येथे रोड शो आणि जाहीर सभा होत आहेत. यातच, आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल आज रोड शो करत असताना त्यांच्यावर दगडफे कण्यात आली. ते सुरतमध्ये रोड शो करत होते.

माध्यमेही हा रोड शो कव्हर करत होते. यावेळी कॅमेऱ्यांवरही दगडफेक झाली. दगडफेक सुरू झाल्यानंतर, अरविंद केजरीवाल लगेचच आपल्या गाडीत बसले. यानंतर त्यांना कडेकटो सुरक्षितता मिळाल्यानंतर, पुन्हा एकदा रोड शोला सुरुवात झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्या ताफ्यावर एका गल्लीतून दगडफेक करण्यात आली. यावेळी केजरीवाल त्यांच्या गाडीत उभे राहून समर्थकांना अभिवादन करत होते. यानंतर, अचानक दगडफेक सुरू झाली. यावेळी दगडफेक करणारे आणि आप समर्थकांमध्ये झटापटही झाली.

सुरतमध्ये जनसभेला केले संबोधित - या रोड शोपूर्वी अरविंद केजरीवाल यांनी सुरतच्या हिरा बाजारमध्ये एक जनसभेलाही संबोधित केले. येथे व्यापाऱ्यांना 'I Love You' म्हणत भाषणाची सुरुवात केली. यावेळी केजरीवाल म्हणाले, माझ्या दृष्टीने येथे एक-एक व्यापारी हिरा आहे. याच वेळी, कुणालाही सरकारकडून आपले काम करून घेताना कसल्याही प्रकारची समस्या यायला नको असेही केजरीवाल म्हणाले.

 

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022GujaratगुजरातArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपAam Admi partyआम आदमी पार्टी