शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

Gujarat Assembly Election: गुजरातमध्ये पहिल्या टप्प्यात आधीच्या तुलनेत ८ टक्के कमी मतदान, धक्का कुणाला? कच्छ-सौराष्ट्रमध्ये दिसला असा ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 11:30 IST

Gujarat Assembly Election 2022: आधीच्या निवडणुकांप्रमाणे यावेळी गुजरातमध्ये मतदारांमध्ये उत्साह  दिसून आला नाही. काल ८९ जागांसाठी ६०.२० टक्के मतदान झाले. तर २०१७ मध्ये या जागांवर तब्बल ६८ टक्के मतदान झाले होते.

अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या  टप्प्यात १९ जिल्ह्यातील ८९ जागांवर मतदान झाले. त्यात सुमारे ७८८ मतदारांच्या भविष्याचा फैसला ईव्हीएममध्ये कैद झाला आहे. मात्र आधीच्या निवडणुकांप्रमाणे यावेळी गुजरातमध्ये मतदारांमध्ये उत्साह  दिसून आला नाही. काल ८९ जागांसाठी ६०.२० टक्के मतदान झाले. तर २०१७ मध्ये या जागांवर तब्बल ६८ टक्के मतदान झाले होते.

सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण गुजरातमधील ट्रेंड पाहिल्यास गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ८ टक्के मतदान कमी झाले आहे. तर २०१२ मध्ये ७०.७५ टक्के मतदान झाले होते. अशाप्रकारे गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत यावेळी मतदानाच्या टक्केवारीत लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपासह सर्वच पक्षांचं टेन्शन वाढलं आहे. यावेळी गुजरातमध्ये भाजपासमोर काँग्रेसबरोबरच आम आदमी पक्षाने आव्हान उभे केल्याने तिरंगी लढतीची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१७ च्या निवडणुकीचा विचार केल्यास भाजपा आणि काँग्रेसमध्ये थेट लढाई होती. त्यात सौराष्ट्र कच्छ भागात काँग्रेस वरचढ ठरली होती. तर दक्षिण गुजरातमध्ये भाजपाने क्लीन स्विप केली होती. २०१७ मध्ये पहिल्या टप्प्यातील ८९ जागांपैकी  भाजपाने ४८ तर काँग्रेसने ३९ जागा जिंकल्या होत्या. बीटीपीने २ तर एनसीपीने एक जागा जिंकली होती. तर २०१२ मध्ये भाजपाने ८९ जागांपैकी ६३ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसने. २२ आणि इतरांनी चार जागा जिंकल्या होत्या.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022VotingमतदानPoliticsराजकारण